planets

मंगळावर सापडलं Red Sea एवढं पाणी..!

युरोपियन स्पेस एजन्सीच्या मार्स एक्सप्रेसने मंगळाबाबत एक आश्चर्यकारक दावा केला आहे.

Feb 1, 2024, 03:52 PM IST

11 दिवसांचं वर्ष असणारी 'हि' जागा तुम्हाला माहित आहे का?

11 दिवसांचं वर्ष असणारी 'हि' जागा तुम्हाला माहित आहे का?

 

Jan 20, 2024, 10:53 AM IST

Mangal Ketu Yuti: ऑक्टोबर महिन्यात होणार मंगळ-केतूची युती; 'या' राशींचा कठीण काळ सुरु

Mangal Ketu Yuti: अनेकदा ग्रहांचा संयोग काही राशींसाठी शुभ आणि अशुभ ठरतो. मंगळ-केतूचा हा संयोग काही लोकांसाठी शुभ ठरणार नाही. केतू आणि मंगळाच्या या युतीमुळे काही राशींच्या व्यक्तींना काळजी घ्यावी लागणार आहे. 

Sep 25, 2023, 05:45 AM IST

Ketu Gochar 2023: मंगळ-केतूच्या युतीमुळे 'या' राशींना रहावं लागणार सतर्क; आयुष्यात होणार मोठी उलथा-पालथ

Ketu Gochar 2023: केतू 30 ऑक्टोबर 2023 रोजी तूळ रास सोडून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान यावेळी केतू आणि मंगळ यांची युती होणार आहे. मंगळ-केतूचा हा संयोग काही लोकांसाठी शुभ ठरणार नाही. 

Sep 11, 2023, 07:10 AM IST

Lucky Stones : 'ही' रत्नं वरदनापेक्षा कमी नाही! राशीनुसार रत्न धारण केल्यास पलटणार नशीब

Ratna Jyotish : वैदिक ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशी आहेत. आपल्यावरील संकट दूर करण्यासाठी रत्नं हे वरदना ठरतात. तुमच्या राशीसाठी कुठलं रत्न घातलं पाहिजे ते आज पाहूयात. 

May 11, 2023, 01:43 PM IST

Man On Earth : फक्त पृथ्वीच नाही तर अनेक ग्रहांवर सजीवांचे अस्तित्व; NASA च्या वैज्ञानिकाने केलेल्या दाव्यामुळे खळबळ

Man On Other Planets :  पृथ्वीच नाही तर अनेक ग्रहांवर सजीवांचे अस्तित्व असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अनेक टाईम ट्र्रॅव्हलर तसेच संशोधक एलियन्सबाबत अनेक दावे करतात. खरच एलियन्स अस्तित्वात आहेत का? याबाबत संशोधन सुरु आहे. तसेच कोणत्या ग्रहांवर जीवसृष्टी अस्तित्वात आहे का? याबाबत देखील संशोधन सुरु आहे. 

Mar 18, 2023, 08:59 PM IST

Astro Upay : कुंडलीतील 'हे' 3 ग्रह दारिद्र्याचे लक्षण, गरीब आणि कर्जबारी होण्यापासून वाचण्यासाठी करा उपाय

Grah Remedies : अपार मेहनत आणि कष्ट करुनही अनेकांच्या पदरी निराशा येते. सतत पैशाची चणचण, दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणामुळे जर तुम्ही त्रस्त असाल. तर कुंडलीतील हे तीन ग्रह कारणाभूत असतात. 

Feb 11, 2023, 09:16 AM IST

New Planet: पृथ्वी सोडून मानव येथे राहू शकतात; NASA ने शोधलेल्या नव्या ग्रहावर पाण्याची सोय?

 हा खडकाळ ग्रह पृथ्वीच्या आकाराचा आहे(Earth Like Planet Discovered). या ग्रहाची रचना पाहता त्यावर पाणी असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. 

Jan 11, 2023, 08:24 PM IST

मानवाला राहण्यासाठी पृथ्वीपेक्षा एकदम मस्त जागा; शास्त्रज्ञांना सापडले जीवसृष्टी असलेले 24 ग्रह

शास्त्रज्ञांना  ब्रम्हांडात जीवसृष्टी असलेले 24 ग्रह सापडले आहेत. यामुळे पृथ्वी बाहेरील ग्रहावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.  या ग्रहांना सुपर-हॅबिटेबल प्लॅनेट असे नाव देण्यात आले आहे.

Nov 27, 2022, 11:21 PM IST

२० किमी उंच एलीव्हेटरवरून होणार अंतराळ यानाचं प्रक्षेपण

जगातील सर्वात मोठ्या एलीव्हेटर तयार करणाऱ्या एका कॅनेडियन कंपनीला, स्पेस एलीव्हेटर तयार करण्याचं पेटंट मिळालं आहे. एलीव्हेटर, दूबईतील जगात सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफापेक्षा २० पट उंच असणार आहे. या एलीव्हेटरच्य़ा एका टावरवरून अंतराळ यानाचं प्रक्षेपणही करता येणार आहे. 

Aug 18, 2015, 01:33 PM IST

ग्रहानुसार असा असतो आपला स्वभाव

मानवी जीवनावर ग्रह हे नेहमीच परिणाम करताना दिसून येतात. शास्त्रीयदृष्टया देखील हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे ग्रहांचा थेट परिणाम हा तुमच्यांवर होत असतो.

Feb 7, 2013, 07:43 AM IST

पृथ्वीजवळील पाच नव्या ग्रहांचा शोध लागला

संशोधकांना पृथ्वीच्या नजीक असणाऱ्या ५ नवीन ग्रहांचा शोध लागला आहे. यातला एक ग्रह अशा ताऱ्याचा कक्षेमध्ये येतो, जिथे जीवोत्पत्तीस पोषक वातावरण आहे. या ग्रहांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रकाशाच्या वेगाने गेल्यास १२ वर्षं लागू शकतात.

Dec 20, 2012, 11:19 PM IST

प्रोजेक्ट 'स्टार ट्रेक'

अंतरिक्ष जीवन आणि रहस्यमय खगोल यासारख्या गोष्टी अंतराळ व्यापून गेलय. खगोलशास्त्रज्ञ अशा रहस्यमय गोष्टीच्या बाबत नेहमीच माहितीच्या शोधात असतात. त्यांची तयारी ही अविरत सुरुच असते.

Dec 8, 2011, 03:42 AM IST