players eat

Cricketers Diet : कसं असतं क्रिकेटपटूंचं डाएट? सामन्यापूर्वी नेमकं काय खातात खेळाडू?

Cricketers Diet : शनिवारी श्रीलंकेमध्ये हा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. अशातच टीम इंडियाच्या ( Team India ) खेळाडूंचं डाएट समोर आलं आहे. पाहूया पाकिस्तानशी दोन हात करण्यापूर्वी टीम इंडियाच्या ( Team India ) खेळाडूंचा आहार कसा असणार आहे. 

Aug 31, 2023, 04:28 PM IST