'डायरी' प्रकरणात मोदींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा
सर्वोच्च न्यायालयाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलासा मिळाला आहे.
Jan 12, 2017, 09:38 AM ISTछगन भुजबळांनी केला जामीनासाठी अर्ज
गेली आठ महिने जेलमध्ये असलेले माजी उपमुख्यमंत्री यांनी न्यायालयात पुन्हा तब्येतीवर आधारीत मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज केलाय.
Nov 25, 2016, 04:24 PM ISTसाध्वी प्रज्ञा सिंगची जामीन याचिका पुन्हा फेटाळली
एका विशेष एनआयए न्यायालयानं आज पुन्हा एकदा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिची जामीन याचिका फेटाळून लावलीय.
Jun 28, 2016, 06:41 PM ISTमद्यनिर्मिती कारखान्यांना पाणीपुरवठा सुरूच राहणार...
महाराष्ट्रातील दुष्काळावर मात करण्यासाठी दारु निर्मिती कारखन्यांचा पाणीपुरवठा बंद करावा, ही मागणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलीय. त्यामुळे मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना पाणीपुरवठा यापुढेही सुरूच राहणार, असं दिसतंय.
May 24, 2016, 02:45 PM ISTप्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या : बॉयफ्रेंड राहुलला कोर्टाची चपराक
मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्या प्रकरणात आता तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंगच्या अडचणी वाढल्या आहेत.
Apr 7, 2016, 02:08 PM IST'सलमाननं न्याय विकत घेतला नाही'
हिट अँड रन प्रकरणी सलमाननं आपल्या बाजूनं निर्णय येण्यासाठी 25 कोटी रुपये खर्च केले
Feb 15, 2016, 06:35 PM ISTसंजय दत्तचा तुरुंगातला मुक्काम लांबला...
१९९३ च्या बॉम्बस्फोटा दरम्यान अवैध हत्यारं बाळगणारा अभिनेता संजय दत्त शिक्षा पूर्ण होण्याअगोदरच 'गुड बॉय' बनून तुरुंगातून बाहेर येण्याच्या चर्चेला मंगळवारपासून जोरदार हवा मिळत होती. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी मात्र संजय दत्तचा याबद्दलचा अर्ज फेटाळून लावलाय.
Jan 6, 2016, 05:21 PM IST२६/११ : हेडलीची साक्ष नोंदवण्यासाठी शिकागो न्यायालयाला पाठवणार समन्स
हेडलीची साक्ष नोंदवण्यासाठी शिकागो न्यायालयाला पाठवणार समन्स
Nov 18, 2015, 07:39 PM IST२६/११ : हेडलीची साक्ष नोंदवण्यासाठी शिकागो न्यायालयाला पाठवणार समन्स
२६/११च्या दहशतावादी हल्ल्याचा मास्टर माईंड डेव्हिड हेडली याच्यावर मुंबईतील विशेष न्यायालयानं आरोप निश्चित केलेत.
Nov 18, 2015, 04:48 PM ISTसैफ-कतरिनाच्या 'फँटम' चित्रपटावर पाकिस्तानात बंदी
पाकिस्तानच्या लाहोर हायकोर्टानं सैफ अली खान आणि कतरिना कैफच्या 'फँटम' या चित्रपटावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदनं फँटम पाकिस्तानात रिलीज होऊ नये म्हणून कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीत कोर्टानं हा निर्णय दिलाय.
Aug 20, 2015, 07:00 PM ISTबलात्कार पीडितेला हायकोर्टानं नाकारली 'गर्भपाता'ची परवानगी!
सामूहिक बलात्काराची शिकार ठरलेल्या २४ वर्षांच्या एका पीडितेला गर्भपात करण्याचा अधिकार नाकारला गेलाय. गुजरात हायकोर्टानं हा निर्णय दिलाय.
Apr 17, 2015, 12:09 PM IST