किसान योजनेचा 11 हफ्ता लवकरच येणार; त्याआधी घरबसल्या पूर्ण करा हे काम
PM Kisan Yojana:यापूर्वी किसान पोर्टलवरील ई-केवायसी सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली होती, परंतु आता अधिकृत वेबसाइटवर ही सुविधा पुन्हा सुरू झाली आहे. तुम्ही घरबसल्या तुमचे ई-केवायसी पूर्ण करू शकता.
May 9, 2022, 10:46 AM ISTPM KISAN योजनेसाठी 'हे' शेतकरी अपात्र; पुढील हफ्ता खात्यात येणं होणार बंद
PM kisan yojana:पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत, शेतकऱ्यांचा त्यांचा 11वा हप्ता मे महिन्यात जारी केला जाऊ शकतो. याअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरमहा 6 हजार रुपये दिले जाणार आहेत.
Apr 18, 2022, 08:30 AM ISTशेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; सरकारचा दिलासा, याला मुदतवाढ
PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभ आता लाभार्थींच्या आधार लिंक बँक खात्यावर लाभ जमा होणार आहे.
Mar 31, 2022, 03:09 PM ISTशेतकऱ्यांनो PM Kisan योजनेच्या 11 व्या हप्त्यासाठी आधी करावे लागणार हे काम
शेतकरी सन्मान निधीचा पुढचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला आधी हे काम करावे लागणार आहे.
Feb 8, 2022, 08:47 PM ISTPM Kisan Yojana: PM किसान योजनेचे 2 हजार रुपये कधी मिळणार? नवीन तारीख समोर, लगेच तपासा
शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी, पाहा पीएम किसान योजनेचे 2 हजार रुपये तुमच्या खात्यात कधी जमा होणार
Dec 20, 2021, 02:54 PM ISTPm Kisan Yojana | मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; लवकरच खात्यात जमा होणार पैसे
केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना या महिन्यात 10 वा हप्ता जारी करू शकते.
Dec 9, 2021, 11:03 AM ISTPM Kisan : शेतकऱ्यांसाठी खूशखबर, या दिवशी खात्यात जमा होणार आठवा हप्ता
शेतकऱ्यांना मिळणार दिलासा...
May 13, 2021, 03:36 PM IST