मोदींना मोठा धक्का; योगगुरु रामदेव बाबांनी केले 'हे' वक्तव्य
गेल्या निवडणुकीत रामदेव बाबांनी मोदींची बरीच स्तुती केली होती.
Sep 17, 2018, 03:53 PM IST२०१९ मध्ये जिंकलो तर पुढची ५० वर्ष आम्हाला कोणीही हरवू शकत नाही- अमित शहा
२०१४ नंतर पंतप्रधान मोदींनी थोडीही विश्रांती घेतलेली नाही.
Sep 9, 2018, 09:57 PM ISTपाकव्याप्त काश्मीर भारतात आणण्याच्या आश्वासनाचे काय झाले?- संजय राऊत
मोदींनी दिलेल्या आश्वासनाचे काय झाले?
Sep 8, 2018, 05:50 PM ISTभारतीय टपाल बँकेची नवी सेवा, डिजिटल पेमेंट सेवा घरपोच
भारतीय टपाल खात्यातही आजपासून बँकेच्या सर्व सुविधा मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टपाल बॅंकेचा आज शुभारंभ केला.
Sep 1, 2018, 07:25 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर रवाना होतायत.
Aug 30, 2018, 08:46 AM ISTमन की बात: पंतप्रधानांकडून जनतेला रक्षाबंधन, गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा
आशियायी खेळांमध्ये विजय मिळवणाऱ्या भारतीय खेळाडूंचंही पंतप्रधानांनी कौतूक केलं.
Aug 26, 2018, 02:22 PM ISTपंतप्रधान मोदी 1 सप्टेंबरला देशाला देणार मोठी भेट
1 सप्टेंबरला सुरु होणार देशभरात ही सेवा
Aug 22, 2018, 10:20 AM ISTमोदींचे ते पत्र अभिनंदनासाठी, चर्चेसाठी नव्हे; भारताकडून स्पष्टीकरण
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी वास्तवाचे भान बाळगूनच पुढे जायला हवे.
Aug 20, 2018, 01:55 PM ISTआमचं पितृतुल्य छत्र हरपलं- पंतप्रधान मोदी
वाजपेयींच्या निधनानं एका युगाचा अंत झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
Aug 16, 2018, 09:32 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्यावर ध्वजारोहण
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनानिमित्तानं देशवासीयांना शुभेच्छा दिल्या
Aug 15, 2018, 07:59 AM ISTराफेल डीलच्या भ्रष्टाचारात पंतप्रधानही जबाबदार- कॉंग्रेस
पंतप्रधान राफेल डीलच्या भ्रष्टाचारात जबाबदारही आहेत असा थेट आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे.
Aug 12, 2018, 10:42 PM ISTराहुल गांधींच्या मिठीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
या अविश्वास ठरावातून विरोधकांचा अहंकार दिसला अशी टीका मोदींनी केलीय.
Aug 12, 2018, 04:49 PM ISTअण्णा हजारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाहून रडले...!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहून अण्णा हजारे यांना अश्रू अनावर झाले. नरेंद्र मोदी यांचं बालपण अतिशय कष्टात गेलं असं म्हणतात, म्हणून
Aug 9, 2018, 01:09 PM IST