PMSBY | सरकारच्या 'या' योजनेत फक्त 12 रुपयांवर मिळणार 2 लाखांचा फायदा
केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत, तुम्ही 12 रुपये खर्च करून 2 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळवू शकता. या योजनेचे नाव प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आहे.
Apr 22, 2022, 08:28 AM IST