pocso case

पनवेलमध्ये 6 वर्षांच्या मुलाने शूट केला आईचा प्रियकराबरोबरचा इंटीमेट Video; न्यायाधीश चक्रावले

6 Year Old Son Shoot Intimate Videos: बलात्कार प्रकरणामधील सुनावणीदरम्यान समोर आलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे कोर्टाने या प्रकरणातील आरोपी आणि याचिकार्त्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

May 17, 2024, 11:15 AM IST

माजी मुख्यमंत्र्यांनी माझ्या अल्पवयीन मुलीला रुममध्ये नेलं आणि लैंगिक अत्याचार केला; महिलेच्या आरोपांनंतर खळबळ

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते बी एस येडियुरप्पा यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. 

 

Mar 15, 2024, 04:22 PM IST

लहान मुलींसमोर त्यानं गुप्तांग...; गंभीर आरोपाखाली लोकप्रिय अभिनेत्याला अटक

दोन अल्पवयीन मुलांना गुप्तांगं दाखवल्याचा आरोपाखाली श्रीजीत रवीला अटक झाली आहे. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या कलम 11 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Jul 7, 2022, 02:34 PM IST

Bombay HC Verdict on Kiss : चुंबन घेणे आणि प्रायव्हेट पार्टला स्पर्श यावर पाहा न्यायालयाने काय दिला निकाल

 पीडितेच्या खाजगी भागांना स्पर्श केला होता आणि तिच्या ओठांवर चुंबन घेतले होते.

May 15, 2022, 06:21 PM IST