पालिका शाळेत लोहाच्या गोळ्यांतून विषबाधा, विद्यार्थीनीचा मृत्यू
लोहाच्या गोळ्यांतून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची शक्यता
Aug 10, 2018, 01:30 PM ISTमुंबईत महिला कारागृहातील ३०० कैद्यांना विषबाधा
भायखळा महिला कारागृहातील ३०० कैद्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.
Jul 20, 2018, 10:14 PM ISTरायगड विषबाधा प्रकरण: महाप्रसादात शेजारच्याच महिलेने टाकलं होतं किटकनाशक
रायगड विषबाधा प्रकरण: महाप्रसादात शेजारच्याच महिलेने टाकलं होतं किटकनाशक
Jun 22, 2018, 05:27 PM ISTबिस्किट, चिवडा खाल्याने ७० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा
शाळेत वाटप केलेल्या बिस्किट आणि चिवडा खाल्याने ७० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली.
Apr 17, 2018, 08:34 AM ISTमरणही नाही स्वस्त, गळफास घेताना तुटली दोरी, विष पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या
शेतकऱ्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पंतप्रधान नरेंद्र मोदीच आपल्या आत्महत्येला जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
Apr 10, 2018, 05:20 PM ISTमरणही नाही स्वस्त, गळफास घेताना तुटली दोरी, विष पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 10, 2018, 04:32 PM ISTपालघर: लग्नातील अन्नातून १५० जणांना विषबाधा
जिल्ह्यातील सफाळे जवळील मकूनसार येथें लग्नात गेलेल्या जवळपास १५० हुन अधिक वऱ्हाडीना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Feb 19, 2018, 08:47 AM ISTआश्रमशाळेतील ६ विद्यार्थीनींना विषबाधा
जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात आश्रमशाळेतील ६ विद्यार्थीनींना विषबाधा झालेय. ही विषबाधा खिचडीतून झाली आहे.
Nov 16, 2017, 10:57 PM ISTमुख्यमंत्र्यांनी केली विषबाधितांची विचारपूस
मुख्यमंत्र्यांनी यवतमाळ जिल्हा रुग्णालयात कीटकनाशकाने विषबाधित रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली.
Oct 22, 2017, 04:01 PM ISTयवतमाळमध्ये कीटकनाशक फवारताना आणखी २ शेतकऱ्यांचा मृत्यू
कीटकनाशक फवारताना आणखी दोन शेतकऱ्यांचा विशबाधेतून मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वच जिल्ह्यात याच कारणामुळे २० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा अशीच घटना घडल्याने मृतांची संख्या आता २२ वर पोहोचली आहे.
Oct 15, 2017, 08:57 AM ISTशेतकरी विषबाधा प्रकरणी ८ कृषी केंद्रांवर गुन्हे दाखल
कीटकनाशक फवारताना २० शेतकऱ्यांचा बळी गेल्यावर सरकार खडबडून जागे झाले आहे. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर चौफेर टीका होऊ लागल्यावर अनधिकृतपणे कीटकनाशकाची विक्री केल्या प्रकरणी यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत ८ कृषी केंद्र चालकांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
Oct 9, 2017, 01:00 PM IST'त्या' शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना २ लाख रूपयांची मदत
शेतातील पिकावर किटकनाशक फवारताना विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्या १८ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारने २ लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.
Oct 3, 2017, 02:58 PM ISTमांढरदेवी गड : ५ जणांना विषबाधा करणीच्या प्रकारातून?
बारामतीहून मांढरदेवी गडावर आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाली आहे. मात्र ही विषबाधा करणीच्या प्रकारातून झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
Jul 27, 2017, 03:42 PM ISTलग्नात कुल्फी खाल्ल्याने 53 जणांना विषबाधा
पिंपरी चिंचवडच्या रहाटणीमध्ये एक लग्नाच्या वऱ्हाडातील ५३ जणांना कुल्फीतून विषबाधा झाली.
May 22, 2017, 07:05 PM ISTउमेदवाराने दिलेल्या पार्टीत विषबाधा, दोन जणांचा मृत्यू
जिल्ह्यातल्या पांगरमल गावात उमेदवाराने दिलेल्या पार्टीत विषबाधा झाल्यानं दोन जणांचा मृत्यू झाला तर ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. ही विषबाधा बनावट दारुचे वाटप केल्याचे सांगण्यात येत आहे.
Feb 14, 2017, 08:00 AM IST