आताची मोठी बातमी, 16 आमदारांचा अपात्रतेचा निकाल उद्या लागणार?
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासंदर्भात मोठी बातमी समोर येत असून, सत्तासंघर्षाचा निकाल उद्याच म्हणजे 11 मे रोजी लागण्याची शक्यता आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल उद्याच लागण्याची शक्यता असून यावर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचं (Shinde-Fadanvis Government) भवितव्य ठरणार आहे.
May 10, 2023, 05:21 PM ISTRohit Pawar | मोहित पाटलांची चमक-धमक त्यांच्या रक्तात, रोहित पवारांनी मोहिते पाटलांना डिवचले
Sambhajiraje Chhatrapati On Mohite Patil
May 8, 2023, 12:25 PM ISTमविआतून राष्ट्रवादी बाहेर पडायला हवी का?, संजय राऊतांना छगन भुजबळांचे प्रत्युत्तर
NCP Chhagan Bhujbal On Samana Criticising Sharad Pawar
May 8, 2023, 12:20 PM ISTMaharashtra NCP Crisis : 7 ते 16 एप्रिलदरम्यान पवारांच्या राष्ट्रवादीला नेमका कुठं सुरुंग लागला?
Ajit Pawar : गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीत अनेक घडामोडी सुरू आहेत. यामध्ये अजित पवार येत्या काळात राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून जोर धरला आणि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला.
Apr 18, 2023, 12:27 PM ISTMaharashtra Political Crisis | राज्यातल्या सत्तासंघर्षावर नियमित सुनावणी, ठाकरे गटाच्या तीनही वकिलांचा युक्तिवाद पूर्ण
Supreme court on maharashtra political crisis
Mar 1, 2023, 10:55 AM IST"जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार करण्याआधी 'ती' महिला मुख्यमंत्र्यांना भेटली"
जितेंद्र आव्हाड प्रकरणात आणखी एक ट्विस्ट, महिलेची आणि मुख्यमंत्र्यांची झाली होती भेट!
Nov 14, 2022, 06:24 PM ISTJitendra Awhad Resignation: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आमदारकीचा राजीनामा
आव्हाडांनी पीछेहाट नाहीच, जयंत पाटलांकडे सोपवला आमदारकीचा राजीनामा
Nov 14, 2022, 02:52 PM ISTAjit Pawar : जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्यावर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया
Ajit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्यावर पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया केली आहे.
Nov 14, 2022, 12:46 PM ISTAshish Shelar : जितेंद्र आव्हाड राजीनाम्याचा केवळ कांगावा करत आहेत - आशिष शेलार
Jitendra Awhad Resignation : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे केवळ राजीनाम्याचा कांगावा करत आहेत. (Maharashtra Politics), असा हल्लाबोल भाजपचे नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे.
Nov 14, 2022, 10:34 AM ISTJitendra Awhad Tweet : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड देणार राजीनामा
Jitendra Awhad News : मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे, असे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. (Maharashtra Politics) त्यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार (Maharashtra Political News) चर्चा सुरु झाली आहे.
Nov 14, 2022, 08:07 AM ISTDeepali Sayyad : मोठी राजकीय उलथापालथ ! शिंदे गट देणार ठाकरेंना मोठा धक्का, 'या' नावाची जोरदार चर्चा
Maharastra Politics: आज उद्धव ठाकरेंना शिंदे गटाकडून आणखी एक धक्का मिळण्याची शक्यताय. कारण आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या नेत्याचा पक्षप्रवेश होण्याची शक्यताय वर्तविण्यात येतं आहे. गेल्या काही दिवसांपासून या नावाची जोरदार चर्चा रंगली होती.
Oct 30, 2022, 08:10 AM ISTVote! तुम्हाला काय वाटतं ठाकरे गटासाठी कोणतं चिन्ह योग्य ठरेल?, मांडा तुमचं मत
उद्धव ठाकरेंची संभावित तीन चिन्हं, तुम्हाला काय वाटतं कोणतं चिन्ह योग्य ठरेल?
Oct 9, 2022, 11:34 AM ISTआताची सर्वात मोठी बातमी! ठाकरे गटाकडून 'या' 3 निवडणूक चिन्हांचे पर्याय सादर
उद्धव ठाकरेंनी अशा तीन चिन्हांचा पर्याय आयोगासमोर ठेवल्याची माहिती झी २४ तासच्या हाती आलीये.
Oct 9, 2022, 11:03 AM ISTMaharashtra Politics: चिन्ह गोठवताच रवी राणा यांचा शिंदेंना मदतीचा हात...
अशातच शिंदे सरकारच्या मदतीला बडनेराचे (Badnera Amravati) आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) धावून आले आहेत.
Oct 9, 2022, 10:49 AM ISTराज्यातील संवेदनशील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर 'या' शहरात जमावबंदी लागू; पोलिसांकडून खबरदारीचे आदेश
राज्यातील संवेदनशील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये 28 जून मध्यरात्री पासून ते 12 जुलै पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
Jun 27, 2022, 12:24 PM IST