politics

'राजकीय पक्षांचा एककलमी कार्यक्रम - काहीही करून निवडणुका जिंकणं'

कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकणे एवढा एककलमी कार्यक्रम राजकीय पक्ष राबवत असल्यानं देशात मुक्त निवडणुका घेणे कठीण होत असल्याचं परखड मत निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी व्यक्त केलंय. 

Aug 18, 2017, 03:54 PM IST

बेपत्ता मुलींबाबत राजकारण केलं जातंय का?

बेपत्ता मुलींबाबत राजकारण केलं जातंय का?

Aug 4, 2017, 08:02 PM IST

कोविंद यांच्या उमेदवारीवर नितीश कुमार यांची प्रतिक्रिया

 बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून घोषणा झाल्यामुळं वैयक्तिक आनंद झाल्याची प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्यक्त केलीय.

Jun 19, 2017, 08:05 PM IST

'शेतकऱ्यांच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांशी चर्चा नाही'

कर्जमाफी आणि हमीभावाच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांनी संप पुकारल्यामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे.

Jun 5, 2017, 06:27 PM IST

राजकारणात जाण्याचा प्रश्नच नाही - अभिनेता रजनिकांत

आपण एक कलाकार असून अभिनय करत राहणं हेच आपल्या जीवनाचं ध्येय आहे. त्यामुळे राजकारणात जाण्याचा प्रश्नच नाही असं सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांनी स्पष्ट केलं आहे. तब्बल आठ वर्षांनंतर द बॉस रजनीकांत आपल्या चाहत्यांना भेटले. यावेळी चाहत्यांशी संवाद साधताना राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे.

May 15, 2017, 01:33 PM IST

पिंपरीमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडीवरून राजकारण तापले....

 पिंपरी चिंचवड महापालिकेत निवडण्यात येणाऱ्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडवरून राजकारण चांगलच रंगतेय... सत्ताधारी भाजपमध्ये या निवडीवरून एकमत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. 

May 9, 2017, 01:43 PM IST

BEST एसी बसवरून शिवसेना - भाजपात राजकारण तापलेय

महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमातल्या एसी बसगाड्या बंद झाल्यानंतर, आता शिवसेना भाजपमधलं राजकारण तापायला सुरुवात झाली आहे.

Apr 19, 2017, 08:54 AM IST

नेते राजकारणात दंग, बळीराजा हैराण

नेते राजकारणात दंग, बळीराजा हैराण

Apr 15, 2017, 10:15 PM IST

गुढीपाडवा... आणि राजकारणाची 'शोभा'!

गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा पहिला दिवस... गुढी उभारून शुभकार्याला प्रारंभ करण्याचा दिवस... पण, याच सणाच्या निमित्तानं गिरगावात रंगणार आहे जोरदार शक्तीप्रदर्शन... मराठी टक्का काबीज करण्यासाठी शिवसेना विरूद्ध भाजप अशी ही शोभा पाहायला मिळतेय. 

Mar 28, 2017, 09:25 AM IST

ब्लॉग : शेतकऱ्यांचं कैवार 'दाखवायला' राजकीय पक्षांची चढाओढ

दीपक भातुसे

प्रतिनिधी, झी मीडिया

Mar 10, 2017, 01:02 PM IST

अमेठीत रानी विरूद्ध पटरानी (भाग दुसरा)

रामराजे शिंदे

सिनिअर करस्पाँडन्ट, झी मीडिया

Mar 9, 2017, 05:21 PM IST

अमेठीत रानी विरूद्ध पटरानी (भाग 1)

अमेठी... हे नाव आलं की, संजय गांधी... राजीव गांधी... राहुल गांधी यांचं नाव डोळ्यांसमोर येतं. पंरतु गांधी घराण्यापेक्षाही अमेठी राजघराण्याचा इतिहास रंजक आहे.

Mar 8, 2017, 05:13 PM IST