politics

न्यायालय न्याय देईल, जय हिंद! - ओवैसी

एमआयएम पक्षाचे नेते असदउद्दीन ओवैसी यांनी आज, "न्यायालयावर माझा पूर्ण विश्वास आहे, नक्कीच न्याय मिळेल, जय हिंद!", असे  म्हटले आहे. 

Mar 15, 2016, 07:06 PM IST

राजकारणात रखडलं पाणी नियोजन

राजकारणात रखडलं पाणी नियोजन

Mar 11, 2016, 11:22 AM IST

एक ड्राईव्हर बनणार देशाचा नवा राष्ट्रपती ?

म्यांमार या देशात पुढच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. म्यांमारमधील आंग सांग सूच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी या पक्षाने राष्ट्रपतीपदाची उमेदवारी सू यांचा जवळचा ड्राईव्हर हतनी क्याव यांना दिली आहे.

Mar 11, 2016, 11:17 AM IST

महिला खासदार 'हर्ले डेव्हिडसन' बाईकवरून संसदेत

काँग्रेसच्या महिला खासदार रंजीत रंजन या 'हर्ले डेव्हिडसन' या बाईकवरून आज संसदेत दाखल झाल्या. रंजीत रंजन यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतले. 

Mar 8, 2016, 03:12 PM IST

'छावण्यांचा निर्णय कोणत्या वेड्याने घेतला'

जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे, शिवतारे म्हणाले,  "राज्य शासनाने चारा छावण्या बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाशी शिवसेना सहमत नाही, हा निर्णय कोणत्या वेड्याने घेतला".

Feb 21, 2016, 06:53 PM IST

राज्याच्या 'राज'कारणात उलटफेर ?

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एप्रिलमध्ये उलथापालथ होणार का ? हे विचारायचं कारण म्हणजे राज ठाकरेंनी नाशिकमधल्या मनसेच्या मेळाव्यामध्ये केलेलं वक्तव्य. 

Feb 21, 2016, 10:59 AM IST