politics

'मोदी सरकारमधील मंत्री अहंकारी'

योगगुरू बाबा रामदेव यांनी असं वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटेल, पण  योगगुरू बाबा रामदेव यांनी "मोदी सरकारमधील मंत्री अहंकारी आहेत" असं म्हटलं आहे.

May 21, 2015, 04:48 PM IST

'बहुतेक राजकीय नेते गोळ्या घालण्याच्या लायकीचे'

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश तथा प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे, काटजू यांनी आपल्या ब्लॉगवरील लेखात म्हटलं आहे,  "बहुतेक राजकीय नेते गोळ्या घालण्याच्या लायकीचे आहेत".

May 20, 2015, 01:24 PM IST

'पद्म पुरस्कारावर लाथच मारायला हवी'

"पद्म पुरस्कारावर लाथच मारायला हवी"  असं आक्रमक वक्तव्य संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी केले आहे. 'पद्म पुरस्कार केवळ अप्रामाणिक आणि समाजातील उच्च वर्गातील लोकांनाच दिले जातात. अशा पुरस्कारांवर समाजवादी विचारसरणीच्या लोकांनी लाथच मारली पाहिजे', असं यादव यांनी म्हटलंय, यामुळे आणखी एक नवा वाद निर्माण केला. 

Apr 12, 2015, 10:16 AM IST

'मुलींनो उन्हामध्ये उपोषण नको, काळ्या पडाल'

गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप, आंदोलनाच्या पावित्र्यात असलेल्या परिचारिकांनी केला आहे. 

Apr 1, 2015, 04:49 PM IST

'सोनियांचा वर्ण गोरा नसता तर स्वीकारले असते?'

भाजपचे खासदार गिरीराजसिंह यांनी  काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सोनिया गांधींचा रंग गोरा नसता तर काँग्रेसने त्यांना अध्यक्ष म्हणून स्वीकारले असते का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Apr 1, 2015, 04:19 PM IST

शेतकऱ्यांचा कैवार घेण्यावरून आता राजकारण सुरू

निसर्गाच्या अवकृपेमुळं शेतकरी संकटात सापडला असताना, मायबाप सरकार आहे तरी कुठं, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. दुसरीकडं शेतकऱ्यांचा कैवार घेण्यावरून राजकारण सुरू झालंय.

Mar 2, 2015, 09:21 PM IST

राजकारणातला सच्चा माणूस गेला! - मुख्यमंत्री

आर.आर.पाटील यांच्या निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटलंय, "एक अत्यंत संवदेनशील नेता, राजकारणातला एक सच्चा माणूस, एक उत्कृष्ट संसदपटू आमच्यातून गेला "

Feb 16, 2015, 05:44 PM IST

दिल्लीच्या राजकारणाचा राज्यावर परिणाम?

दिल्लीच्या राजकारणाचा राज्यावर परिणाम?

Feb 12, 2015, 10:04 AM IST

'खुश तो बहुत होंगे तुम' वरून भाजप-शिवसेनेत जुंपली

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबईत पत्रकार परिषदेत येताच, पत्रकारांनी त्यांना पाहून 'खुश तो बहोत होंगे तुम' असं म्हटलं आणि उद्धव ठाकरे यांनी हा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय असं म्हटलं, एवढंच नाहीतर पुढे, "लाटेपेक्षा त्सुनामी मोठी असते, हे निवडणुकीनंतर स्पष्ट झालं आहे," असा सणसणीत टोला  उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला, आणि दिल्लीच्या राजकारणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुमशान सुरू झालं आहे.

Feb 10, 2015, 03:27 PM IST

राज्यात नवी समीकरणं उदयास येणार?

राज्यात नवीन राजकीय समीकरणं आकाराला येण्याची शक्यता आहे. नवीन राजकीय घडामोडींच केंद्र पुन्हा एकदा बारामती असणार आहे. 

Jan 21, 2015, 06:15 PM IST

आता राज्यात काकू-पुतण्याचं राजकारण - अजित पवार

राज्यानं आतापर्यंत काका-पुतण्याचं राजकारण पाहिलं, आता काकू-पुतण्याचं राजकारण सुरू झालंय, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्य सरकारला टोला लगावलाय. 

Jan 17, 2015, 11:26 PM IST

जम्मू-काश्‍मीरमध्ये ४९ तर झारखंडमध्ये ६१ टक्के मतदान

 जम्मू-काश्मिरमध्ये 49 टक्के तर झारखंडमध्ये 61.65 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. सकाळी 11 वाजेपर्यंतच झारखंडमध्ये 30 टक्‍क्‍यांपेक्षाही अधिक मतदानाची नोंद झाली. झारखंडमध्ये मतदानादरम्यान कोणत्याही अनुचित प्रकार घडला नाही.

Dec 14, 2014, 07:22 PM IST

वीरेंद्र सेहवाग राजकारणाच्या आखाड्य़ात उतरणार?

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागला वर्ल्डकप टीममधून वगळण्यात आलंय, त्यामुळे तो ‘फटकेबाजी‘ करण्यासाठी राजकीय मैदानात उतरणार आहे, अशी शक्‍यता व्य़क्त केली जात आहे.

Dec 9, 2014, 05:47 PM IST