'महिलांनी राजकारणात येताना विचार करावा...इथे राक्षस आहेत!'
शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांच्याकडून आपल्याला मानसिक त्रास होत आहे, म्हणून आपण शिवसेना नगरसेवकपदाचा राजीनामा देणार आहोत, असं नगरसेवक शीतल म्हात्रे यांनी म्हटलं आहे.
Jan 15, 2014, 08:21 PM IST‘दादा’साठी सर्वच पक्षांची बॅटिंग!
आगामी लोकसभेसाठी भाजपने ऑफर केलेलं तिकीट सौरव गांगुलीनं नाकारल्यानंतर आता इतर पक्ष गांगुलीसमोर निवडणूक लढवण्यासाठी प्रस्ताव ठेवणार आहेत.
Dec 16, 2013, 09:06 PM IST<B> <font color=red> व्हिडिओ :</font></b> तिकीटासाठी `देढफुट्या`च्या खांद्यावर मनसेचा झेंडा!
‘आम आदमी पार्टी’ला दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशामुळं मुंबईतल्या सिने इंडस्ट्रीतल्या स्टार मंडळींच्या आशाही पल्लवित झाल्यात. इतक्या की अनेकांना सिनेमासोबत राजकारणाच्या मोठ्या पडद्यावर करिअर साकारण्याचं स्वप्न पडू लागलंय. त्यातलाच एक आहे... संजय नार्वेकर.
Dec 9, 2013, 10:02 PM ISTसिंचन घोटाळा उघडकीस आणणारे विजय पांढरे ‘आप’मध्ये!
सिंचन घोटाळ्याचा पर्दाफाश करणारे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय पांढरे राजकारणात एंट्री मारणार आहेत.. लवकरच ते आम आदमी पक्षात प्रवेश करणार आहेत..
Nov 23, 2013, 10:25 AM IST`सरकारी बाबूंनो, राजकीय नेत्यांचे तोंडी आदेश पाळू नका`
राजकीय नेत्यांनी दिलेल्या तोंडी आदेशांची प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी करू नये, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी किंवा सुडापोटी वारंवार होणाऱ्या बदल्यांनाही चाप लावण्याचा प्रयत्न न्यायालयाने केला आहे.
Nov 1, 2013, 09:17 AM ISTसिद्धार्थ कॉलेजचा गोंधळ... एक कॉलेज दोन प्राचार्य
गेल्या काही वर्षांपासून कायम वादाच्या भोव-यात असलेल्या फोर्ट येथील सिद्धार्थ कॉलेजमध्ये आणखी एक घोळ समोर आला आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये एकच प्राचार्य असतो.. परंतु इथं मात्र दोन प्राचार्य बसतात. त्यापैकी असली कोणता आणि नकली कोणता, हे कुणालाच सांगता येणार नाही.
Oct 16, 2013, 11:49 AM ISTमोदींच्या सभेसाठी १० हजार बुरख्यांची खरेदी - दिग्गीराजा
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या भोपाळ येथील सभेसाठी १० हजार बुरखे खरेदी केल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी केला आहे.
Sep 24, 2013, 07:47 PM ISTतिला सावरू द्या, गर्दी कमी करा- मुलीच्या आईची विनवणी
‘कुणाच्याही नशिबी येऊ नये ते माझ्याच मुलीच्या वाट्याला आलं... दुर्दैव! या पाशवी अत्याचाराच्या जखमा शरीरावर आहेत त्याहून अधिक तिच्या मनावर आहेत. पण ती खचली नाही. ती पुन्हा उभी राहील
Aug 26, 2013, 03:21 PM ISTअजितदादांची राज ठाकरेंवर तोफ
नाशिकमधील खड्ड्यांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सणसणीत टोला लगावलेला.
Aug 16, 2013, 11:19 PM ISTडॉक्टर विनायक मोरेंच्या बदलीमागचं राजकारण!
पुण्यातल्या औंध जिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टर विनायक मोरेंची तडकाफडकी बदली करण्यात आली. आमदार जगताप आणि मोरे यांच्या वादातून ही बदली झाल्याची चर्चा रंगू लागलीय. या बदलीमागचं राजकारण काय ते जाणून घेऊयात....
Jul 16, 2013, 09:17 PM ISTमुख्यमंत्र्यांनी फेसबुकचे लाइक्स विकत घेतलेः भाजप
सोशल मीडियामध्ये सर्वाधिक लोकप्रिय राजकीय व्यक्तींमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या स्पर्धेत राजस्थानचे अशोक गेहलोत उतरले आहेत. मात्र, गेहलोत यांची फेसबुकवरील लोकप्रियता बनावट असल्याचा दावा त्यांच्या विरोधकांनी केला आहे.
Jul 10, 2013, 06:14 PM ISTअशोक चव्हाणांची राजकारणात पुन्हा आक्रमक सुरूवात?
आजपर्यंत राज्याच्या राजकीय पटलावरून आणि मराठवाड्यातील असूनसुद्धा मराठवाड्याच्या राजकारणातून जवळपास गायब झालेले अशोक चव्हाणांनी आज पुन्हा सक्रीय झाल्याचे संकेत दिले.
Jun 17, 2013, 05:46 PM ISTभाजपनं विश्वासघात केला - नितीशकुमार
भाजपला वाजपेयी आणि अडवाणींचा विसर पडल्याचा टोला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लगावलाय. तसंच भाजपनं विश्वासघात केल्याचा आरोप नितीश कुमार यांनी केलाय.
Jun 17, 2013, 03:30 PM ISTलालकृष्ण अडवाणी सटकलेत- जेठमलानी
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर अडवाणी सटकले आहेत, अशी खोचक प्रतिक्रिया राज्यसभा खासदार आणि प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांनी दिली आहे.
Jun 10, 2013, 05:55 PM ISTराजकीय पक्ष माहितीच्या अधिकाराखाली
राजकीय पक्षांना आता लगाम बसणार आहे. राजकीय पक्ष माहितीच्या अधिकार कायद्याच्या (आरटीआय) कक्षेत आले आहेत. त्यामुळे या काद्यानुसार ते माहिती देण्यासाठी बांधील आहेत. तसा निर्णय केंद्रीय माहिती आयोगाने घेतला आहे.
Jun 4, 2013, 11:38 AM IST