आबा म्हणतात, ‘नक्षलवादाशी लढणार तरी कसं?’
छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र आणि राज्यांमध्ये राजकारण रंगायला सुरूवात झालीय.
May 28, 2013, 06:08 PM ISTममता म्हणाल्यात, मी कोलकात्याला जातेय!
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या कमालीच्या संतप्त झाल्या आहेत. त्यांनी दिल्ली सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी तसे स्पष्टही केलंय, मी कोलकात्याला जातेय!
Apr 10, 2013, 03:52 PM ISTमराठवाड्यात दुष्काळ, आश्वासनांचा पाऊस
मराठवाड्यात तीव्र दुष्काळ असताना, आश्वासानांचा मात्र पाऊस पडताना दिसतोय. गेल्या महिनाभरात शरद पवारांपासून ते राज ठाकरेंपर्यंत सर्वच सत्ताधारी आणि विरोधकांनी मराठवाड्याचा दौरा केलाय. मात्र या दौ-यांत दुष्काळग्रस्तांना पदरात पडलीय फक्त निराशाच....
Mar 5, 2013, 06:28 PM ISTकलमाडींसोबत काम करणार नाही; राष्ट्रवादीची भूमिका
केंद्र सरकारच्या जेएनयुआरएम योजनेवरून पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने खासदार सुरेश कलमाडींना पुन्हा एकदा लक्ष्य केलं गेलं आहे. जेएनयुआरएम अंतर्गत करण्यात येणार्याश विकास कामांचा आढावा आणि नियंत्रणासाठी सल्लागार समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीचं अध्यक्षपद कलमाडींना देण्यात येणार आहे.
Jan 30, 2013, 07:20 PM ISTचेहरे नव्हे व्यवस्था बदलण्यासाठी राजकारणात - केजरीवाल
`हा केजरीवाल`चा पक्ष नाही... हा पक्ष आहे भ्रष्टाचाराला उबलेल्या तमाम जनतेचा…’ असं म्हणत केजरीवाल आता राजकीय आखाड्यात उतरण्यास सज्ज झालेत.
Oct 2, 2012, 03:41 PM IST‘टीम केजरीवाल’ आज करणार राजकारणात प्रवेश
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंशी फारकत घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल आज नव्या पक्षाची घोषणा करणार आहेत.
Oct 2, 2012, 01:48 PM ISTराजकारण काका-पुतण्यांचं!
पवार आणि ठाकरे या दोन नावाभोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरतय. कधी राज ठाकरे चर्चेत असतात तर कधी अजित पवार... मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे अजित पवारांकडं सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय. त्याचवेळी अजित पवार हे राज ठाकरेंच्या मार्गावर तर नाहीत ना? अशी शंका व्यक्त केली गेली. पण घडतंय काही वेगळचं...
Sep 27, 2012, 11:45 PM ISTनेत्यांचा आखाडा
देशाच्या सर्वोच्च सभागृहात बसतांना लोकप्रतिनिधी संसदीय सभ्यता का विसरतात ? आणि मुद्दे सोडून ते गुद्द्यांवर का येतात? लोकशाहीचं मंदिर का बनत चाललंय कुस्तीचा आखाडा ? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेतला आहे, नेत्यांचा आखाडा या विषयावर.
Sep 5, 2012, 10:16 PM IST'अण्णा'गिरी ते 'नेता'गिरी
नैतिकता आणि प्रामाणिकपणा यामुळं विरोधकांनीही आत्तापर्यंत अण्णांवर थेट आरोप करणं टाळलं. गेल्या तीन दशकांत ज्येष्ठ समाजसेवक असणा-या अण्णांवर अशाप्रकारे आरोप करणा-यांवर तोंडावर आपटण्याची वेळ आली.
Aug 4, 2012, 08:50 AM ISTप्राध्यापक राम बापट यांचे पुण्यात निधन
ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक राम बापट यांचे पुण्यात आज पहाटे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. बापट हे राज्याशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक होते. त्यांनी पुणे विद्यापीठासह अनेक महाविद्यालयांमध्ये अनेक वर्ष ज्ञानदानाचे काम केले.
Jul 2, 2012, 05:19 PM ISTसचिन तेंडुलकरच्या गावात जल्लोष
क्रिकेटचा देव समजल्या जाणा-या सचिन तेंडुलकरनं खासदारकीची शपथ घेतल्याचे समजताच त्याच्या रत्नागिरी जिल्ह्यातील हर्चे गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. मात्र त्याचबरोबर खासदार झाल्यावर तरी सचिननं वेळ काढून गावात यावे आणि गावाच्या समस्यांचा आढावा घेऊन त्या सोडवाव्यात, अशी प्रामाणिक इच्छा गावकरी बाळगून आहेत.
Jun 5, 2012, 12:49 PM ISTअडवाणींच्या टीकेनंतर गडकरींचे मौन
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ब्लॉगमधून पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देण्याचं गडकरींनी टाळलं. आज सकाळी त्यांना नागपूर विमानतळावर विचारलं असता गडकरींनी बोलण्यास नकार दिला.
Jun 1, 2012, 02:48 PM ISTलालकृष्ण अडवाणींचा भाजपवरच निशाणा
भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. लालकृष्ण आडवाणी यांनी थेट भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनाच टार्गेट केले आहे. गडकरी यांच्यावर टीका करताना अडवाणी म्हणाले, भाजपवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही.
May 31, 2012, 03:23 PM ISTदुष्काळाचं राजकारण
महाराष्ट्रातील आजवर पडलेल्या दुष्काळावर नजर टाकल्यास 1896 - 1897 या वर्षी भीषण दुष्काळ पडल्याची नोंद आहे...त्यावेळी अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा झाला होता..1905-1906 या वर्षी दुष्काळाचा सामना करण्यासाठी रेल्वेनं धान्य आणलं होतं...
May 3, 2012, 11:42 PM ISTठाकरे-गडकरी भेट, युतीतील दुरावा दूर
माझा फोन शिवसेनाप्रमुखांपर्यंत पोहोचत नाही, असे म्हणणाऱ्या भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी बाळासाहेबांची प्रत्यक्ष भेट घेतली. शिवसेना आणि भाजप यांच्यात निर्माण झालेल्या दुराव्याच्या पार्श्व भूमीवर ठाकरे-गडकरी यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे
Apr 21, 2012, 08:52 AM IST