स्मार्ट सिटीवरुन पिंपरी-चिंचडवमध्ये राजकारण तापलं, पवारांचा पुढाकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2015, 10:09 PM ISTदुष्काळावरून राजकारण नाही - शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौ-यावर आहेत.. दुष्काळावरुन आम्ही राजकारण करत नाही असं शरद पवारांनी म्हटलंय..
Aug 16, 2015, 02:17 PM ISTजळगाव: ग्रामपंचायत निवडणुकीत तृतियपंथी उमेदवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2015, 09:28 AM ISTझी हेल्पलाईन : पालिका प्रशासनाला जाग करण्यासाठी...
पालिका प्रशासनाला जाग करण्यासाठी...
Jul 25, 2015, 09:31 PM ISTमुंबई : लेप्टोस्पायरोसीसवरून राजकारण पेटलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2015, 09:17 AM ISTभ्रष्टाचार का थांबत नाही? - राहुल गांधी
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल करतांना म्हटलं आहे की, आपण सरकारमध्ये आल्यानंतरही भ्रष्टाचार का थांबत नाही, यासाठी राहुल गांधी यांनी मोदी काय बोलले होते याची आठवण देखील करून दिली आहे.
Jul 9, 2015, 07:05 PM ISTमी 'अफझल खान' असा नामोल्लेख केला नाही - विनायक राऊत
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा अफझल खान असा नामोल्लेख आपण कुठेही केलेला नाही. अमित शहा यांच्याबद्दल आपल्याला अत्यंत आदर आहे. ज्येष्ठ व्यक्तीचा अनादर करणे आपल्या संस्कृतीत नाही, असं स्पष्टीकरण शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी एका पत्रकाद्वारे दिले आहे.
Jun 24, 2015, 08:16 PM ISTयोग आणि धर्माचं राजकारण नको - मुस्लिम बांधव
योग करणे मुस्लिम सामाजाच्या विरोधात असल्याची चर्चा सर्वत्र होत असतानाच नागपुरात मुस्लिम राष्ट्रीय मंचतर्फे योगा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुस्लिम समाजाच्या महिला आणि पुरूषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
Jun 18, 2015, 07:12 PM ISTलालकृष्ण अडवानींचा संदेश मोदींसाठी नाही - संघ
लालकृष्ण अडवाणी हे आणीबाणी विषयी जे बोलले तो संदेश मोदींसाठी नाही, असं स्पष्टीकरण संघाने दिलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा.गो.वैद्य यांनी अडवाणींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटलं आहे.
Jun 18, 2015, 06:43 PM ISTक्रिकेटसाठी पाटील यांच्या पाठिशी, राजकारण नाही- उद्धव ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2015, 06:25 PM ISTमॅच एव्हढीच रंगतदार ठरणार एमसीए निवडणूक
मॅच एव्हढीच रंगतदार ठरणार एमसीए निवडणूक
Jun 9, 2015, 06:01 PM IST'एमसीए' निवडणुकीचा राजकीय आखाडा, अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस
‘एमसीए’च्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. विजय पाटील यांच्या क्रिकेट फर्स्ट पॅनलचा शरद पवारांच्या बाळ महाडदळकर पॅनलशी मुकाबला या निवडणुकीत रंगणार आहे. पाटील यांच्या पॅनलला शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केल्यामुळे या निवडणुकीतली चुरस वाढलीय. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार महाडदळकर पॅनलचे समर्थक मानले जातात. या गटाकडून शेलार यांनी अर्ज भरल्यास शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी-भाजप अशी ही लढत होईल. तर रिपाइंचे रामदास आठवलेही उपाध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. यामुळे ‘एमसीए'ची निवडणूक हा राजकीय आखाडा बनल्याचं चित्र आहे.
Jun 9, 2015, 12:49 PM ISTकामापेक्षा मोदींच्या जाहिरातीच आकर्षक - चिदंबरम
मोदी सरकार आणि मनमोहन सरकार यांच्या काळातील योजनांवरून आता दोन्ही पक्षांच्या सहकाऱ्यांमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे. मोदी सरकारने मनमोहन सरकारमधील योजनांची फक्त नावं बदलल्याचा आरोप काही काँग्रेस नेत्यांनी केला आहे.
May 25, 2015, 09:21 PM IST