pollution hits jewelers

प्रदूषणाचा मुंबईतील ज्वेलर्सना फटका; सोने-चांदी गलाई व्यावसायिकांच्या चार भट्टी, धुराडे निष्कासित

वायू प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याने सी विभागात महानगरपालिकेची कारवाई. सोने-चांदी गलाई व्यावसायिकांच्या चार भट्टी, धुराडे निष्कासित करण्यात आले. 

Nov 7, 2023, 08:14 PM IST