पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ कोणाला मिळतो?
PM Awas Yojana Eligibility and Rules:परिवाराकडे स्वत:चे घर नसेल तर लाभ घेता येतो. परिवाराचे वार्षिक उत्पन्न 3 लाख ते 18 लाखांच्या आत असायला हवे.कुटुंबातील महिलने अर्ज केल्यास योजनेत प्राधान्य मिळते. पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांना याचा फायदा मिळतो. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागास वर्गातील उमेदवारांना यात प्राधान्य दिले जाते. ईडब्ल्यूएस आणि एलआयजीच्या लोकांना यात सहभागी करुन घेतले जाते. योजनेचा लाभ शहरी आणि ग्रामीण दोघांनाही मिळतो.दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनाही यात प्राधान्य मिळतं. अर्जदाराचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
Jul 16, 2024, 12:34 PM ISTPM आवास योजनेचा पहिला हप्ता मिळताच 11 महिलांनी सोडलं मुलं-नवऱ्याला; अन् 'त्या' निघून गेल्या...
उत्तर प्रदेशातील महाराजगंजमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. पंतप्रधान आवास योजनेचा पहिला हप्ता मिळताच 11 महिला मुलं-नवऱ्याला सोडून पळून गेल्या आहेत.
Jul 7, 2024, 03:35 PM ISTगोरगरिबांची संक्रांत गोड! पंतप्रधान मोदींकडून लाभार्थ्यांना गिफ्ट, 540 कोटींचा पहिला हप्ता जारी
Pradhan Mantri Awas Yojana Gramin : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या लाभार्थ्यांना 540 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जारी करण्यात आला. त्याचा उद्देश काय आहे? पाहुया...
Jan 15, 2024, 05:55 PM ISTजगात भारी! शिवरायांचा किल्ला ते मावळा पगडी, पुणे मेट्रोला अस्सल मराठमोळा टच
Pune Metro: पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे महाविद्यालय स्थानक हे मार्ग प्रावाशांसाठी सुरु होते.
Jul 31, 2023, 12:21 PM IST'झी 24 तास'चा इम्पॅक्ट । PM घरकुल योजनेची निविदा प्रक्रिया माहिती ईडीने मागवली
Tender scam in Sambhajinagar: आता बातमी आहे 'झी 24 तास'च्या इम्पॅक्टची. संभाजीनगर महापालिकेतील (Sambhajinagar Municipal Corporation) पंतप्रधान घरकुल योजनेसाठी (Pradhan Mantri Awas Yojana) राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया माहिती थेट ईडीने ( ED) मागवली आहे.
Feb 25, 2023, 03:37 PM ISTTender scam in Sambhajinagar: PM आवास योजनेच्या टेंडरमध्ये मोठा घोटाळा उघड
Tender scam in Sambhajinagar : संभाजीनगर महापालिकेच्या (Sambhajinagar Municipal Corporation) हद्दीत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या (Pradhan Mantri Awas Yojana) टेंडरमध्ये घोटाळा झाला आहे. (Maharashtra News in Marathi)
Feb 24, 2023, 12:28 PM ISTBudget 2023: सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार? मोदी सरकार करणार 40 हजार कोटींचा निधीची तरतूद
Budget 2023 Expectations: पंतप्रधान आवास योजना ही 2015 पासून सुरु असून या योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये घरं बांधून दिली जातात किंवा सरकारकडून सबसिडी दिली जाते.
Jan 28, 2023, 02:31 PM ISTMHADA House Lottery | म्हाडाची घरं घेणं महाग होणार? अनामत रक्कम दुप्पट?
Mhada Kokan Mandal Plans To Rise Deposit Amount
Jan 19, 2023, 10:05 AM IST100 दिवसांत 5 लाख घर बांधणार; शिंदे-फडणवीस सरकारचं टार्गेट
उत्तर प्रदेशमध्ये 110 दिवसांत घरांचे बांधकाम पूर्ण झाले. महाराष्ट्रात 100 दिवसांत पाच लाख घरे पूर्ण करण्याचा रेकॉर्ड करणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
Nov 24, 2022, 09:30 PM ISTVideo | Affordable Housing कशी आहे संधी? काय आहे परिस्थिती?
How is Affordable Housing an Opportunity? what is the situation
Oct 6, 2022, 09:05 PM ISTमुंबईचे डबेवाल्यांना हक्काची घरे मिळणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश
मुंबईचे डबेवाले यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे.
Feb 13, 2020, 10:02 PM ISTमध्य प्रदेश: आता सरकारी घरांच्या टाईल्सवरही मोदी..
आयुक्तांना दिलेल्या पत्रामध्ये हे निर्देश मुख्यमंत्री कार्यालयाच्या आदेशानेच देण्यात आल्याचे म्हटले आहे.
Apr 25, 2018, 05:02 PM ISTस्मार्ट सिटीसह मोदींच्या अनेक प्रकल्पावर कमी खर्च होतोय पैसा
मोदी सरकारच्या काळात नव्याने सुरू झालेल्या अेक प्रकल्पांव होणारा आर्थिक खर्च अत्यल्प असल्याने हे प्रकल्प कासवगतीने पुढे सरकत आहेत.
Mar 20, 2018, 07:52 PM ISTमोदी सरकारची घर खरेदीदारांसाठी खुशखबर...
मोदी सरकारनं घर खरेदीसाठी उत्सुक असणाऱ्या मध्यम वर्गासाठी एक खुशखबर दिलीय.
Mar 23, 2017, 04:05 PM ISTपंतप्रधान आवास योजने अंतर्गत स्वस्त घरांसाठी करा अर्ज
पंतप्रधान आवास योजना (पीएमएवाय) अंतर्गत स्वस्त घरांसाठी गरीब वर्गासाठी उपलब्ध होणार असलेल्या घरांसाठी आजपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
Nov 3, 2016, 12:00 PM IST