prakash ambedkar

महाविकास आघाडीसोबत काडीमोड; प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितची जरांगेंसोबत नवी आघाडी

जागावाटपावरुन वंचितची महाविकास आघाडीसोबतची बोलणी फिस्कटली. वंचितने आघाडीवर घाव घालत नवी खेळी केली आहे. वंचितने थेट जरांगेंसोबत हातमिळवणी केली आहे. 

Mar 27, 2024, 09:28 PM IST

'मविआ'बरोबर काय बिनसलं? आंबेडकर स्पष्टच म्हणाले, 'त्यांनी 'तो' फॅक्टर लक्षातच घेतला नाही म्हणून..'

Loksabha Election 2024 Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar Alliance With Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीबरोबर मागील अनेक दिवसांपासून प्रकाश आंबेडकरांची चर्चा सुरु होती. मात्र आज त्यांनी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे आपल्यावर टीका होईल याची कल्पना असल्याचंही ते म्हणाले.

Mar 27, 2024, 12:34 PM IST

'मविआ'ला मोठा धक्का! वंचितची जरांगेंबरोबर युती; आंबेडकरांकडून पहिली यादी जाहीर

Loksabha Election 2024 Vanchit Bahujan Aghadi Prakash Ambedkar Alliance With Manjo Jarange Patil: अकोला येथे पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे-पाटलांबरोबर चर्चेनंतर स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं. त्यांनी थेट उमेदवारांची पहिली यादीच जाहीर केली.

Mar 27, 2024, 11:47 AM IST

Loksabha Election : वंचित मविआसोबत जाणार का? प्रकाश आंबेडकरांसमोर आघाडीचा नवा प्रस्ताव

Maharastra Politics : प्रकाश आंबेडकरांच्या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर मग मविआमध्ये धावाधाव सुरु झाली. आता मविआनं प्रकाश आंबेडकरांसमोर चार ऐवजी पाच जागांचा प्रस्ताव ठेवलाय.

Mar 26, 2024, 08:45 PM IST

मविआने दिलेल्या 4 जागांचा प्रस्ताव त्यांना परत करतो- प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar On MVA Seat Distribution: मविआने दिलेल्या 4 जागांचा प्रस्ताव त्यांना परत करतो. मी त्यांना 4 जागा परत देतोय, असे ते म्हणाले. 

Mar 24, 2024, 11:55 AM IST

'येत्या 26 मार्चपर्यंत वाट पाहू, नाहीतर...', प्रकाश आंबेडकरांचा महाविकासआघाडीला अल्टिमेटम

 "जर त्यांचाच तिढा सुटणार नसेल तर आम्ही एंट्री करुन काय उपयोग?" असा सवालही प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला. 

Mar 23, 2024, 05:07 PM IST