'निवडणुकीनंतर भाजप-संघाशी समझोता करणार नाही हे लेखी द्या; वंचितच्या मागणीला राऊतांचा नकार
Maharashtra Politics : वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना लिहीलेल्या पत्रातून मोठा खुलासा केला आहे. भाजप आणि आरएसएस सोबत समझोता करणार नाही हे लेखी द्या, या मागणीला संजय राऊत यांनी नकार दिल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात म्हटलं आहे.
Mar 5, 2024, 10:07 AM ISTVIDEO | वंचितची महाविकासआघाडीसोबत अजून युती नाही : प्रकाश आंबेडकर
loksabha elections 2024 do not attend mahavikas aghadi meeting said prakash ambedkar
Mar 3, 2024, 09:20 PM ISTवंचितची मविआसोबत अजून युती पूर्ण नाही - प्रकाश आंबेडकर
वंचितची मविआसोबत अजून युती पूर्ण नाही - प्रकाश आंबेडकर
Mar 3, 2024, 03:20 PM ISTPrakash Ambedkar | मविआच्या बैठकांना उपस्थित राहू नये, प्रकाश आबेडकरांचं वंचितच्या कार्यकर्त्यांना आवाहन
Prakash Ambedkar on MVA Meeting
Mar 3, 2024, 12:45 PM ISTMVA | वंचितची मविआसोबत अजूनही युती नाही- प्रकाश आंबेडकर
Prakash Ambedkar Appeal Karyakarta on MVA
Mar 3, 2024, 10:10 AM IST'महाविकास आघाडीच्या बैठकांना जाऊ नका'; प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्याना आवाहन
Vanchit Bahujan Aghadi : महाविकास आघाडीच्या बैठकांना उपस्थित राहू नका असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडीओद्वारे हे आवाहन केलं आहे.
Mar 3, 2024, 08:35 AM IST...तर आम्ही RSS बरोबर जाण्याचा विचार करु शकतो; प्रकाश आंबेडकरांच्या विधानाने खळबळ
Vanchit Bahujan Aghadi Ready To Go With RSS: प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचे नेते महाविकास आघाडीबरोबर जागावाटपासंदर्भात मागील काही दिवसांपासून सातत्याने बैठकांमध्ये सहभागी होत असतानाच हे विधान समोर आलं आहे.
Mar 2, 2024, 08:50 AM ISTLoksabha Election | एकटे लढलो तर किमान 6 जागा जिंकू, आंबेडकरांचा सूचक इशारा
Prakash Ambedkar Hints MVA On Lok Sabha Election Seat Sharing
Mar 1, 2024, 02:55 PM IST'माझ्यासमोर सध्या..'; लोकसभा लढवण्याच्या ऑफरवर जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; फडणवीसांचाही उल्लेख
Loksabha Election 2024 ManojJarange Patil On Fighting Election: महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भातली बैठक बुधवारी मुंबईतील ट्रायडेंट हाॅटेलमध्ये पार पडली. या बैठकीत लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपावर चर्चा झाली.
Feb 29, 2024, 04:02 PM ISTMaharastra Politics : माविआच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर मारणार दांडी, केली ही मागणी
Maharastra Politics Prakash Ambedkar will be Absent for MVA Meeting
Feb 26, 2024, 11:00 PM IST'मनोज जरांगे यांच्या घातपाताची शक्यता, त्यांनी ज्यूस पिताना....', प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
मराठा आरक्षणासाठी सध्या उपोषणावर बसलेले मनोज जरांगे यांच्यावर विषप्रयोग होऊ शकतो असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे
Feb 16, 2024, 07:01 PM ISTप्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंना लोकसभा निवडणूक लढवण्याचा सल्ला, म्हणाले...
Prakash ambedkar on manoj Jarange patil ask to fight in loksabha election
Feb 14, 2024, 03:25 PM ISTमहाविकास आघाडीत सामील होण्याआधीच वंचित आघाडीचा जाहीरनामा; प्रकाश आंबेडकर यांचं चाललंय काय?
मविआसोबत जाण्याची चर्चा सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी नवी रणनिती आखली आहे. वंचित आघाडीने जाहीरनामा तयार केला आहे.
Feb 8, 2024, 05:44 PM ISTपोलिसांकडून ऊसतोड कर्मचाऱ्याचा बलात्कार! प्रकाश आंबेडकरांनी सांगितला घटनाक्रम; म्हणाले, 'बस स्टँडवर..'
Police Raped Sugarcane Cutting Work: बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या धक्कादायक घटनेची माहिती दिली आहे. नेमकं काय आणि कसं घडलं यासंदर्भातील सविस्तर तपशील प्रकाश आंबेडकरांनी सांगितला आहे.
Feb 6, 2024, 08:05 AM ISTMumbai | 'मी महाविकास आघाडीसोबत नाही' प्रकाश आंबेडकर यांचं महत्वाचं विधान
Prakash Ambedkar on MVA after Meet
Feb 2, 2024, 09:40 PM IST