ओबामा-मोदींची अनोखी केमिस्ट्री!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2015, 07:49 PM ISTपाहा: ओबामा-मोदींची अनोखी केमिस्ट्री!
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातली अनोखी केमिस्ट्री आज जगाला दिसली. मोदींच्या निमंत्रणानुसार भारतभेटीवर आलेल्या ओबामांच्या स्वागतासाठी सर्व शिष्टाचार मोडून मोदी स्वतः विमानतळावर हजर झाले.
Jan 25, 2015, 07:46 PM ISTएच. दत्तू यांची भारताचे ४२वे सरन्यायाधीश म्हणून शपथ
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून भारताचे ४२वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एच. एल. दत्तू यांनी रविवारी शपथ घेतली. माजी सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांचा कार्यकाळ २७ सप्टेंबरला संपुष्टात आला. त्यामुळं न्या. एच. एल. दत्तू हे आजपासून सरन्यायाधीश म्हणून कामकाज सांभाळतील.
Sep 28, 2014, 03:51 PM ISTशांघाय सारखी चमकणार आमची मुंबई!
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे सध्या भारत दौऱ्यावर असून आज भारत आणि चीनमध्ये १२ करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. यामध्ये रेल्वे, कस्टम आणि अंतराळ अशा विविध विषयांवरील कराराचा समावेश आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांनी संयुक्त निवेदन केलं.
Sep 18, 2014, 06:06 PM ISTकॅम्पा कोलावासियांनी लढाई थांबवली, करू देणार कारवाई
गेल्या दीड वर्षांपासून आपली घरं वाचवण्यासाठी कॅम्पा कोलावासियांनी सुरू केलेली लढाई अखेर अपयशी ठरलीय. आम्ही विरोध करून आता थकलोय. त्यामुळं आम्ही आमची लढाई थांबवत आहोत, अशा शब्दांत कॅम्पा कोलावासियांनी आपलं दुःख मांडलं.
Jun 22, 2014, 06:37 PM ISTयाकूब मेमनच्या फाशीवर राष्ट्रपतींचं शिक्कामोर्तब!
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब अब्दुल रजाक मेमन याची दया याचिका फेटाळून लावलीय.
May 22, 2014, 08:23 AM ISTगुडबाय गुजरात: निरोप समारंभात भावुक झाले मोदी
गुजरात विधानसभेत बुधवारी विद्यमान मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना सेंडऑफ देण्यासाठी विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले. मोदी 26 मे रोजी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहे. मोदी बुधवारी सकाळी गुजरात विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पोहचले.
May 21, 2014, 03:09 PM ISTकाँग्रेसच्या घराणेशाहीचा प्रणवदांना फटका - मोदी
इंदिरा गांधींच्या निधनानंतर प्रणव मुखर्जी हेच पंतप्रधान पदाचे खरे दावेदार होते. मात्र, घराणेशाहीमुळे त्यांना संधी मिळाली नसल्याचं सांगत मोदींनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका केली.
Feb 6, 2014, 09:43 AM ISTआयला... आपला सचिन होणार भारतरत्न!
सचिन तेंडुलकर... क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट... क्रिकेटच्या या देवाचं आता नवं नाव भारतरत्न सचिन तेंडुलकर असं होणार आहे. भारत सरकार मास्टर-ब्लास्टरला भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कारनं उद्या सन्मानित करण्यात येणार आहे.
Feb 3, 2014, 09:39 PM ISTकेजरीवालांच्या अराजकतेवर राष्ट्रपती बरसले!
नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतल्या आंदोलनावर प्रहार करत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सुनावलं. सरकार म्हणजे दात्यांचं दुकान नाही आणि `लोकप्रिय अराजकता` प्रशासनाची जागा कधीही होऊ शकत नाही, असं राष्ट्रपती म्हणाले.
Jan 26, 2014, 07:57 AM ISTमोदींच्या ‘हुंकारा’साठी राष्ट्रपतींनी आवरला आपला दौरा!
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींसाठी राष्ट्रपतींनी आपला पाटणा दौरा आवरता घेतलाय. राष्ट्रपतींनी आपला पाटण्याचा दौरा एका दिवसानं कमी करून राजधानीत एकदिवस आधी परतण्याचं मान्य केलंय.
Oct 10, 2013, 03:27 PM ISTराहुल गांधी सरकारवर भडकले, ‘तो’ अध्यादेश फाडून टाका
दोषी नेत्यांना वाचविण्यासाठी सरकारने काढलेल्या अध्यादेशाला फाडून फेकला पाहिजे, अशी सरकार विरोधी भूमिका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घेऊन अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. राहुल गांधीचा विरोध ही नौटंकी असल्याची प्रतिक्रिया भाजपने दिली आहे.
Sep 27, 2013, 02:34 PM ISTराष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्काराचे वितरण
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि देशाचे नाव उंचावणाऱ्या महनीय व्यक्तींना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रसिद्ध चित्रकार सय्यद हैदर रझा आणि प्रा. रॉडेम नरसिंह यांना ‘पद्मविभूषण’, ज्येष्ठ लेखक-कवी मंगेश पाडगावकर यांना ‘पद्मभूषण’, तर अभिनेते नाना पाटेकर यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
Apr 21, 2013, 08:26 AM ISTराष्ट्रपतींचं आणखी पाच जणांच्या फाशीवर शिक्कामोर्तब
अजमल कसाब आणि अफजल गुरूच्या फाशीनंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आणखी सात द्या अर्ज निकालात काढलेत.
Apr 4, 2013, 12:46 PM ISTहेलिकॉप्टर घोटाळा : न्यायालयाचा कागदपत्रं देण्यास नकार
१२ऑगस्टा हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यातली कागदपत्रं भारताला देण्यास इटलीतल्या न्यायालयानं नकार दिलाय.
Feb 17, 2013, 11:50 AM IST