पिंपरीत कुमारी मातांचे प्रमाणात वाढ, १७७ मुली गरोदर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2015, 09:59 PM IST१६ वर्षीय विद्यार्थीनी प्रेग्नंट, लैंगिक अत्याचार करणारे तिघे अटेकत
कळंब येथील शिवशक्ती विद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहातील एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. एका १६ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेत. याप्रकरणी आरोप असणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली. दरम्यान, अल्पवयीन विद्यार्थिनी सहा महिन्यांची गरोदर असल्याचे पुढे आलेय.
Dec 16, 2014, 12:42 PM ISTकारागृहात चार महिला पोलीस गँगस्टरकडून गर्भवती
बाल्टीमोर येथील एका कारागृहातील चार महिला रक्षक गर्भवती गँगस्टरकडून गर्भवती झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गँगस्टरची खूप दहशत असून मी स्वतः कायदा असल्याचे दर्पोक्ती तो करत असतो.
Nov 27, 2014, 06:07 PM ISTक्रूर नियती : पतीचा मृत्यू आणि गर्भवती असल्याची बातमी एकाच दिवशी!
आयुष्य आणि नियती किती भयानक खेळ खेळू शकते, याचंच हे उदाहरण... गेल्या सात वर्षांपासून आई बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तिचं स्वप्न तर पूर्ण झालं... पण, त्या दिवशी तिच्या पतीवर अंत्यसंस्कार होत होते...
Nov 18, 2014, 02:07 PM ISTदुथडी वाहणारी नदी गर्भवतीने पोहत पार केली
आई आपल्या बाळासाठी काय करत नाही, त्याचा आणखी एक थरारक अनुभव नुकताच उत्तर कर्नाटकातल्या यादगीर जिल्ह्यात आला आहे.
Aug 4, 2014, 05:04 PM ISTकिम करदाशियाला आईचे डोहाळे
रियालिटी टिव्ही स्टार किम करदाशियांला असं वाटतेय की, ती लवकरच आई होणार आहे. आपल्या आई होण्याचं स्वप्न करदाशियांने आपल्या बहिण कोल आणि भाऊ रॉबला सांगितलं आहे.
Jul 5, 2014, 11:16 AM ISTगरोदर महिलांनी कशी घ्यावी काळजी?
जेव्हा स्त्री गर्भव्यस्थेत असते त्यावेळी तिने खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष देण्याची गरज असते. अशा अवस्थेत त्यांना सर्वसाधारण नेहमीपेक्षा जास्त ऊर्जा आणि कॅलरीची आवश्यकता असते. मातृत्व आणि मुलं या दोघांना एकाच प्रमाणात कॅलरी मिळणे आवश्यक असते त्यासाठी गर्भवती महिलांनी खाण्यांवर विशेष लक्ष दिले पाहिजे.
Jul 4, 2014, 04:35 PM IST8 महिन्याची गरोदर महिला 800 मीटर धावली
अलिसिया मोंटानो ही आठ महिन्याची गरोदर महिला चक्क 800 मीटरच्या रेसमध्ये धावली. अलिसिया मोंटानो ही पाच वेळा आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेती ठरली आहे. अलिसिया मोंटानो जेव्हा मैदानात धावली तेव्हा क्रीडा रसिक पाहून थक्क झाले.
Jun 30, 2014, 09:28 PM ISTलग्नानंतरचे राणीचे फोटो, राणी प्रेग्नेंट?
राणी मुखर्जीचं लग्न breaking news ठरलं होतं, कारण तिनं चित्रपट निर्माता आदित्य चोप्रासोबत चुपके-चुपके लग्न केली. त्यांच्या लग्नाबद्दल बॉलिवूडलाही माहिती नव्हती.
Jun 1, 2014, 10:28 AM IST`पप्पा, माझी गर्लफ्रेंड प्रेग्नेंट झाली`
दिल्लीच्या एका मुलाने आपल्या वडिलांची मस्करी करण्याचा प्लॅन केला. त्याने आपल्या खोलीत एक कॅमेरा लावला आणि रेकॉर्डिंग ऑन केली. जसे त्याचे वडील खोलीत आले, त्याने सांगितले की, त्याची गर्लफ्रेंड प्रेग्नेंट आहे.
May 19, 2014, 04:09 PM ISTमी गरोदर नाही – विद्या बालन
फ्लोरिडामध्ये पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यात सहभागी न झालेली बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही गरोदर असल्याची चर्चा होत असताना मी गरोदर नाही या केवळ अफवा असल्याचं विद्या बालनने सांगितले आहे.
May 5, 2014, 07:25 PM ISTविद्या होणार `आई`?
दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री विद्या बालन ही दक्ष नागरिक म्हणून मतदान केंद्रावर मतदान करताना दिसली होती. मतदान करण्यासाठी आपण `आयफा पुरस्कार`साठी जाणं टाळलं, असं विद्यानं म्हटलं असलं तरी विद्याचं `आयफा पुरस्कार सोहळा` टाळण्यामागे वेगळंच कारण असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
Apr 26, 2014, 07:26 PM ISTमंत्र्याने दिला महिला पत्रकारावर सामूहिक बलात्काराचा आदेश
पुरुषी मानसिकतेचा हीन आणि धक्कादायक प्रकार रशियाच्या कनिष्ठ सभागृहात पाहायला मिळाला. रशियाच्या कनिष्ठ सभागृहाचे डेप्युटी स्पीकर ब्लादिमीर जिरिनोवोस्की यांनी भर पत्रकार परिषदेतच एका महिलेला धडा शिकवण्यासाठी तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्याचा आदेश देऊन टाकला.
Apr 22, 2014, 01:18 PM ISTप्रेग्नंट पत्नीचं लैंगिक शोषण हे बलात्कारासारखच - कोर्ट
एका विवाहित महिलेचं पतीने केलेलं लैंगिक शोषण हे एका प्रकारे बलात्कारासारखंच असल्याचं दिल्लीतील न्यायालयाने म्हटलं आहे.
Mar 5, 2014, 05:22 PM ISTएक वर्षाची मुलगी गर्भवती
संपूर्ण जगात खळबळ घालणारी घटना चीनमध्ये उघडकीस आली. जन्म होऊन एक वर्ष होत नाही तोच ती मुलगी गर्भवती राहिल्याचा प्रकार चीनमधील डॉक्टरांनी सांगितला. यामुळे परिसरातील लोकच नाही तर डॉक्टरही चक्रावून गेलेत.
Sep 7, 2013, 02:31 PM IST