preity zinta

90 च्या दशकातील 'या' अभिनेत्रीच्या सौंदर्यापुढे आताच्या सर्व अभिनेत्री फेल! सौंदर्य पाहून...

90 चे दशक हे बॉलिवूडमध्ये सौंदर्य आणि प्रतिभेचा सुवर्णकाळ होता. यावेळी अशा अनेक अभिनेत्री आल्या, ज्यांच्या सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावले. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आजही या अभिनेत्रीच्या सौंदर्याशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. 

Feb 14, 2025, 04:11 PM IST

'कोई मिल गया'तील जादूच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या मनात राहिली खंत, 'मन जिंकले पण ओळख मिळेना'

2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या हृतिक रोशन, प्रीती झिंटा आणि रेखा यांचा चित्रपट 'कोई मिल गया' या चित्रपटात जादूची भूमिका साकारणारा अभिनेत्याने आपल्या जादूच्या व्यक्तिमत्वाने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली होती, तरीही त्याला त्याच्या मेहनतीची योग्य ओळखं मिळाली नाही. 

 

Feb 3, 2025, 03:40 PM IST

34 मुली दत्तक घेणारी, अंडरवर्ल्डविरुद्ध आवाज उठवणारी 'ही' टॉपची अभिनेत्री आहे तरी कोण?

'या' अभिनेत्रीला फक्त तिच्या अभिनयामुळेच नाही तर स्वतःच्या धाडसी व्याक्तीमत्तवामुळेदेखील ओळखले जाते. हिने अंडरवर्ल्डचा डॉन छोटा शकीलविरुद्ध कोर्टात साक्ष दिली. जाणून घ्या ही धाडसी अभिनेत्री आहे तरी कोण?

Feb 2, 2025, 03:39 PM IST

सलमान खानच्या प्रेमात वेडी होती प्रीती झिंटा? चाहत्यांच्या त्या प्रश्नावर अभिनेत्री म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा आणि सलमान खान यांच्या मैत्रीबद्दल अनेक अफवांच्या चर्चांमध्ये कायमचं उल्लेख असतो. हे दोघे एकत्र काम करत असताना, त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आजही चर्चेचा विषय आहेत. नुकतेच सोशल मीडियावर एका नेटकऱ्याने प्रीती झिंटाला सलमान खानला डेट करण्याच्या संदर्भात प्रश्न विचारला आणि अभिनेत्रीने त्यावर थेट आणि ठळक उत्तर दिले.

 

Dec 28, 2024, 04:41 PM IST

'कोई मिल गया'चा बिट्टू आठवतोय? 20 वर्षांनंतर दिसतो इतका हँडसम... फिटनेसमध्ये ऋतिकलाही देतो टक्कर

Entertainment : अभिनेता ऋतिक रोशनचा 'कोई मिल गया' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरला होता. या ऋतिक रोशनबरोबर काही लहान मुलं दाखवण्यात आली होती. यातला एक बालकलाकार होता बिट्टू. चित्रपटाला आता वीस वर्ष उलटून गेली आहेत. 

Oct 26, 2024, 06:18 PM IST

₹6000000000 ची संपत्ती नाकारणारी भारतीय अभिनेत्री! नकार देताना संतापून म्हणाली, 'माझी इतकीही...'

Actress Refused Rs 600 Crore: सामान्यपणे सेलिब्रिटींची संपत्ती चर्चेचा विषय असते. पण आज आपण एका अशा अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जिथे तब्बल 600 कोटी रुपयांची वारसा संपत्ती थेट नाकारली. केवळ नाकारली नाही तर अगदी वडिलांचा उल्लेख करत तिने हा संपत्ती नाकारली, नेमकं घडलेलं काय आणि कोण आहे ही अभिनेत्री? कोण देत होतं तिला ही संपत्ती जाणून घेऊयात...

 

Sep 26, 2024, 04:05 PM IST

'या' स्टार्सनी रिजेक्ट केली होती शाहरुख खानच्या 'वीर झारा' ची ऑफर

सुपरस्टार शाहरुख खान आणि अभिनेत्री प्रीती झिंटा यांचा सुपरहिट चित्रपट 'वीर झारा' पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये सिरीज केला जाणार आहे. 

Sep 2, 2024, 01:58 PM IST

IPL 2025 : पंजाब किंग्समध्ये All is not well? प्रीती झिंटाने घेतली हाय कोर्टात धाव

आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी पंजाब किंग्स टीमची सह मालकीण अभिनेत्री प्रीती झिंटा हिने टीमच्या सह मालकांविरोधात हाय कोर्टात धाव घेतली आहे. 

Aug 17, 2024, 02:21 PM IST

'या' अभिनेत्रीने बिझनेसमॅनला केलं होतं डेट; नंतर त्याच्यावरच केले अत्याचाराचे आरोप

'या' अभिनेत्रीने बिझनेसमॅनला केलं होतं डेट; नंतर त्याच्यावरच केले अत्याचाराचे आरोप

Aug 14, 2024, 04:56 PM IST

प्रीती झिंटा-शुभमन गिल एकत्र, 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने तिच्या चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिलं आहे. 

Jul 24, 2024, 07:24 PM IST

Soldier 2 : 'सोल्जर 2' म्ध्ये बॉबी देओल-प्रीती झिंटा एकत्र दिसणार? निर्माते काय म्हणाले?

तब्बल 26 वर्षांनंतर बॉबी देओल आणि प्रीती झिंटाचा 1998 मध्ये रिलीज झालेल्या 'सोल्जर' या हिट सिनेमाचा दुसरा भाग बनवणार असल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपट निर्माते रमेश तौरानी यांनी चित्रपटाचे शूटिंग कधी सुरू होणार हे त्याने सांगितले आहे. एवढेच नाही तर चित्रपटातील कलाकारांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Jul 16, 2024, 08:03 PM IST

PHOTO: लग्नाआधीच झाली 34 मुलींची आई, परदेशातील व्यावसायिकाशी लग्न केल्यानंतर सोडलं बॉलिवूड; आता करतीये कमबॅक

Preity Zinta: सेलिब्रिटींची मुलं झालं की त्यांच्या चाहत्यांना फार आनंद होतो. पण आज आपण ज्या सुपरस्टार अभिनेत्री विषयी जाणून घेणार आहोत तिचे चार-पाच नाही तर तब्बल 36 मुलं आहेत. या अभिनेत्रीला लग्नाआधी 34 मुलं होती. मग त्यानंतर तिनं परदेशातील बिझनेसमॅनशी लग्न केलं आणि सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांना जन्म दिला. चला जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री...

 

Jul 14, 2024, 03:47 PM IST

स्टेजवर सगळ्यांसमोर प्रीति झिंट, जया बच्चन यांनी उडवली ऐश्वर्याची खिल्ली? जुना व्हिडीओ Viral

Preity Zinta, Jaya Bachchan and Aishwarya Rai : प्रीति झिंटा आणि जया बच्चन यांनी उडवली ऐश्वर्याची खिल्ली? व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा

May 18, 2024, 02:06 PM IST

'मी प्रीति झिंटाच्या बॉयफ्रेंडला हिसकावलं नाही...', अनेक दशकांनंतर 'या' अभिनेत्रीचा खुलासा

'या' अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा इतक्या वर्षांनील खुलासा केला आहे. 

May 13, 2024, 12:16 PM IST

PHOTO : लापता लेडीजमधील अभिनेत्रीचे Heeramandi शी कनेक्शन, Preity Zinta आणि आमिर खानशी संबंध

आमिर खानची एक्स वाइफ किरण रावचा लापता लेडीज सध्या खूप चर्चेत आहे. दुसरीकडे संजय लीला भन्साळी यांचा हिरामंडी चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. या दोन्हीमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. 

May 11, 2024, 04:11 PM IST