नागपुरात शिवजयंतीचा उत्साह
देशभरात शिवजयंती उत्साहात साजरी होताना दिसत आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातही शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
Feb 19, 2018, 11:16 AM ISTमहाराष्ट्रासह देशभरात शिवजयंतीचा उत्साह
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे तसेच शिवजयंती मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलंय.
Feb 19, 2018, 08:30 AM ISTराष्ट्रपतींच्या उपस्थितीत दिल्लीत रंगणार शिवजयंती सोहळा
दिल्लीत आज मोठ्या उत्साहात शिवजयंती सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित असणार आहेत. कार्यक्रमाचे स्वरूप कसे असेल यासंदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी राज्यसभा खासदार संभाजी राजे यांच्याशी साधलेला खास संवाद...
Feb 19, 2018, 08:17 AM IST'एअर इंडिया'चा नोकरीला नकार, ट्रान्सजेन्डरला हवाय इच्छामृत्यू
देशात एकीकडे 'तिसरं लिंग' म्हणून दर्जा देण्यावर चर्चा सुरू असताना विमान कंपनी 'एअर इंडिया'नं एका ट्रान्सजेन्डरला नोकरी द्यायला नकार दिला. त्यामुळे या ट्रान्सजेन्डरनं आता राष्ट्रपतींकडे इच्छामृत्यू देण्याची विनंती केलीय.
Feb 14, 2018, 07:50 PM ISTराष्ट्रपती भवनातील सुरक्षारक्षक मित्रांसोबत टाकत होता बँकेत दरोडा, पोलिसांनी केली अटक
राजस्थानमधील झुंझनूं जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे.
Feb 11, 2018, 05:48 PM ISTनवी दिल्ली | न्या. लोया यांच्या मृत्यूची एसआयटी चौकशी व्हावी, राहुल गांधींनी घेतली राष्ट्रपतींची भेट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 10, 2018, 02:00 PM ISTमालदीवमध्ये आणीबाणी घोषित... सेनेनं तोडले सुप्रीम कोर्टाचे दरवाजे
सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपती यांच्यादरम्यान झालेल्या मोठ्या वाद-विवादानंतर मालदीव मोठ्या राजकीय संकटात अडकलंय. याचाच परिणाम म्हणून मालदीवमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आलीय.
Feb 5, 2018, 11:24 PM ISTवारंवार निवडणुकांमुळे देशाच्या विकासावर परिणाम- राष्ट्रपती
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातील आज दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपतींचं अभिभाषण झालं.
Jan 29, 2018, 06:22 PM ISTसततच्या निवडणूकांचा विकासावर विपरीत परिणाम-राष्ट्रपती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 29, 2018, 05:38 PM ISTसंसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
Jan 29, 2018, 01:58 PM ISTटॉसमध्ये हरवत भारताने पाकिस्तानकडून मिळवली राष्ट्रपतींची बग्गी
स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक गोष्टींवरुन वाटणी झाली होती. यात गर्व्हनर जनरल्स बॉडीगार्ड्स रेजिमेंटही होती.
Jan 26, 2018, 11:00 AM IST२६ जानेवरीच्या परेडमध्ये राहुल गांधींना ही 'जागा'
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीमध्ये होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रम आणि परेड कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना आमंत्रण देण्यात आलेलं आहे.
Jan 25, 2018, 08:11 PM ISTपद्मावतच्या वादावर करणी सेनेने उचललं मोठं पाऊल
'पद्मावत' चित्रपटाला करणी सेनेचा विरोध आहे. सुप्रीम कोर्टाने पद्मावत सिनेमाच्या बाजुने निकाल दिला नंतर आता करणी सनेने राष्ट्रपतींना याबाबत निवेदन पाठवलं आहे.
Jan 23, 2018, 03:11 PM IST'देव आमच्या पाठीशी, सत्याचाच विजय होईल'
लाभाचं पद आपच्या आमदारांना चांगलंच भोवलंय. आम आदमी पार्टीच्या २० आमदारांचं पद रद्द करण्यात आलंय.
Jan 21, 2018, 10:49 PM IST'आप'च्या २० आमदारांच्या निलंबनावर राष्ट्रपतींचं शिक्कामोर्तब
लाभाचं पद आपच्या आमदारांना चांगलंच भोवलंय. आम आदमी पार्टीच्या २० आमदारांचं पद रद्द करण्यात आलंय.
Jan 21, 2018, 04:47 PM IST