अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना दरमहा किती पगार मिळतो? भत्ते अन् रक्कम पाहून डोकं धराल
US President Salary Per Month: अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना जगभरात मानाचं स्थान प्राप्त असतं. पण, जगातील सर्वाधिक वेतन घेणारे राष्ट्राध्यक्ष म्हणून आजही अमेरिकी राष्ट्राध्य़क्षांना गणलं जात नाही.
Nov 5, 2024, 03:48 PM IST
मुर्मूंना पाठिंबा दिल्याने ठाकरेंचं नैसर्गिक युतीसाठी एक पाऊल पुढे?
Review on uddhav thackeray support to draupadi murmu for president election
Jul 13, 2022, 08:40 AM ISTबाहेर पडणार नाही, सरकार पाडणार नाही- ममता
केंद्रातील यूपीए सरकारमधून बाहेर पडणार नाही किंवा सरकार पाडणार नाही, असे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रपती निवडणुकीबाबत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांच्याशी भेट करण्यापूर्वी ममतांनी हे स्पष्ट केले आहे.
Jun 14, 2012, 08:08 PM ISTममतांनी घेतले सोनियांना शिंगावर!
माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलामच राष्ट्रपतीपदाचे क्रमांक एकचे उमेदवार आहेत. आमचे उमेदवार कलाम आहे. यावर सर्वांनी एकमत करावे, असे सांगून तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना शिंगावर घेतले आहे.
Jun 14, 2012, 08:07 PM ISTराष्ट्रपती निवड, कलाम यांना विरोध
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राजकीय चुरस निर्माण झाली आहे. नावावर एकमत होत नसल्याने राजकीय भेटीगाठी वाढल्या आहेत. तर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपला विरोध जाहीर केल्याने राष्ट्रपती पदाची निवडीचे काय होणार, याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, ए. पी. जे. अब्दुल कमाल यांच्या नावाला काहींनी विरोध दर्शवला आहे. तर हामिद अन्सारी यांच्या नावाला पसंती दिली आहे.
May 1, 2012, 06:11 PM IST