पुरुष असूनही 18 वर्षे पत्नी बनून राहिला, मुलगाही झाला! चीनी गुप्तहेराची shocking कहाणी
जगात गुप्तहेर एकापेक्षा एक कथा आहेत. या हेरांवर अनेक चित्रपट देखील बनले आहेत. हेरगिरीला देशभक्ती मानत हे गुप्तहेर कोणताही धोका पत्करायला तयार होतात. अशीच चीनच्या गुप्तहेराची ही कहाणी आहे. हा गुप्तहेर 18 वर्षे एका महिला म्हणून वावरला. त्याने लग्न केले आणि त्याला मुलगा झाला. अखेरीस त्याचे सत्य जगासमोर आले.
Jul 18, 2023, 10:31 PM ISTभावाच्या जागी पुरुष संघात क्रिकेट खेळणारी शेफाली जागतिक क्रमवारीत अव्वल
तिनं अफलातून खेळीचं प्रदर्शन करत साऱ्या जगालाच आपली दखल घ्यायला भाग पाडलं
Mar 4, 2020, 04:58 PM IST