prime minister narendra modi

'शॉर्टकट घेणाऱ्या लोकांचे दिल्लीकरांनी शॉर्टसर्किट केले', दिल्लीतील विजयानंतर मोदींचा 'आप'वर हल्लाबोल

दिल्ली निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्ष मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. ज्यामध्ये त्यांनी आम आदमी पक्षावर जोरदार निशाणा साधला.

Feb 8, 2025, 07:29 PM IST

भाजपच्या फक्त 20 जागा कमी झाल्या असत्या तर मोदी पंतप्रधान झाले नसते; प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Maharashtra Political News : टू द पॉईंट मुलाखतीत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एक मोठा दावा केला आहे. 

Sep 28, 2024, 10:11 PM IST

टी20 तून निवृत्ती घेतलेल्या रवींद्र जडेजाची नवी इनिंग, राजकारणात केली एन्ट्री... फोटो व्हायरल

Ravindra Jadeja Joined BJP : टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने राजकारणात एन्ट्री केली आहे. रवींद्र जडेजाने भारतीय जनता पक्षाचं सदस्यत्व घेतलं आहे. पत्नी रिवाबाने रवींद्र जडेजाच्या सदस्यत्वाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Sep 5, 2024, 03:46 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता स्मार्टफोन वापरतात? त्याची किंमत आणि फिचर्स माहितीयेत?

Prime Minister Narendra Modi Smartphone: विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयीची नवी माहिती सातत्यानं जाणून घेणारे पंतप्रधान मोदी कोणता स्मार्टफोन वापरतात माहितीये? 

 

Aug 16, 2024, 12:11 PM IST

...तर पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक हरले असते; राहुल गांधी यांचा खळबळजन दावा

 काँग्रेस नेते राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत  खळबळजन दावा केला आहे. राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

Jun 11, 2024, 08:02 PM IST

दक्षिणेचा 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारणार नरेंद्र मोदींची भूमिका? नव्या बायोपिकची चर्चा सुरु

PM Modi Biopic : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर नव्या बायोपिकची चर्चा सुरु झाली आहे. या बायोपिकमध्ये दक्षिणेचा प्रसिद्ध अभिनेता पीएम मोदी यांची भूमिका साकारणार असल्याचंही बोललं जातंय.

May 20, 2024, 10:14 AM IST