Pro Kabaddi League: यू मुम्बाने नोंदवला पहिला विजय! गुजरात जायंट्सचा केला 6 गुणांनी पराभव
U Mumba PKL 11: प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या सिजनमधील बुधवारी गचीबोवली इनडोअर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या 12 व्या सामन्यात यू मुंबाने गुजरात जायंट्सला सिजनमधील पहिला विजय मिळवला.
Oct 24, 2024, 11:32 AM ISTPro Kabaddi League: तमिळ थलैवाजाने रोखली पुणेरी पलटणची आगेकूच, मिळवला दमदार विजय
Tamil Thalaivas PKL 11: गतविजेत्या पुणेरी पलटणची प्रो-कबड्डी लीगच्या नव्या पर्वातील आगेकूच बुधवारी तमिळ थलैवाजने रोखली. गच्ची बोवली क्रीडा संकुलात सुरु असलेल्या या लीगमध्ये थलैवाजने पलटणचा ३५-३० असा पराभव केला.
Oct 23, 2024, 09:58 PM ISTPro Kabaddi League: अकराव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पुणे पलटणचा दुसरा विजय
Puneri Paltan: हैदराबाद येथील गच्चीबोवली संकुलात सुरु असलेल्या सामन्यात सोमवारी पुणेरी पलटणने पाटणा पायरट्सचा ४०-२५ असा पराभव केला.
Oct 21, 2024, 10:20 PM ISTआजपासून 'कबड्डी'चा थरार सुरू! PKL 11 मध्ये आज 3 चॅम्पियन संघाचा होणार सामना
PKL 11: प्रो कबड्डी लीगचा 11वा सीझन 18 ऑक्टोबरपासून म्हणजेच आजपासून सुरू होत आहे.
Oct 18, 2024, 04:06 PM ISTPKL 2022 Final : जयपूर पिंक पॅंथर्स दुसऱ्यांदा चॅम्पियन, फायनलमध्ये पुणेरी पलटणवर विजय
जयपूर पिंक पॅंथर्स (jaipur pink panthers) दुसऱ्यांदा चॅम्पियन ठरली आहे.
Dec 17, 2022, 10:31 PM IST
Pro Kabaddi League | यू मुम्बाची विजयी सलामी, बंगळुरु बुल्सवर 46-30 ने दणदणीत विजय
प्रो कबड्डी लीग चॅम्पियन (Pro Kabaddi League) राहिलेल्या यू मुम्बाने 8 व्या मोसमाची विजयी सुरुवात केली आहे.
Dec 22, 2021, 10:46 PM ISTकबड्डी खेळाडूंवर पैशांचा पाऊस, ६ भारतीय खेळाडू कोट्यधीश
प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामासाठी मुंबईत खेळाडूंचा लिलावा केला जात आहे.
May 30, 2018, 11:13 PM ISTप्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी कबड्डीपटूविरोधात गुन्हा
कबड्डीच्या खेळा दरम्यान प्रो कबड्डी खेळाडू निलेश शिंदे याने प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी मुंबईच्या नेहरूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Nov 13, 2017, 09:46 PM ISTप्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी कबड्डीपटू निलेशविरोधात गुन्हा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 13, 2017, 09:25 PM ISTप्रो कबड्डी लीगमध्ये विराज लांडगेवर ८ लाखांची बोली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2017, 03:42 PM ISTप्रो कबड्डी, पिंपरी-चिंचवडच्या विराजची दिल्ली संघात निवड
पिंपरी चिंचवडचा कबड्डीपटू विराज लांडगे याची प्रो कबड्डीच्या पाचव्या हंगामात दबंग दिल्ली संघासाठी निवड झाली आहे. पिंपरी चिंचवडमधून प्रो-कबड्डीसाठी निवड झालेला विराज लांडगे एकमेव खेळाडू आहे.
May 27, 2017, 07:07 PM ISTप्रो कबड्डी लीगच्या यंदाच्या हंगामात ४ नव्या संघांचा समावेश
प्रो कबड्डी लीगच्या यंदाच्या हंगामात ४ संघाचा नव्याने समावेश होणार आहे. आतापर्यंत या लीगमधील संघांची संख्या ८ होती. नव्या संघांचा समावेश झाल्यानंतर ही संख्या १२ वर पोहोचेल.
Mar 30, 2017, 07:56 AM ISTVIDEO : सनी लिओनला पाहा राष्ट्रगीत गाताना...
एखाद्या स्पोर्टस् इव्हेंटला एखाद्या सेलिब्रिटिनं राष्ट्रगीत गाणं हा सध्याचा ट्रेन्ड झालाय.
Jul 23, 2016, 03:31 PM IST