प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण 2040 पर्यंत होणार दुप्पट; जीवनशैली बदल ठरतोय कारणीभूत, तज्ज्ञांचा इशारा
Prostate cancer: ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती त्यांच्या हृदयाची, फुफ्फुसाची, यकृताची आणि मूत्रपिंडाच्या आरोग्याची काळजी घेते, त्याचप्रमाणे प्रोस्टेटच्या बाबतीतही त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे.
Jun 22, 2024, 12:32 PM ISTकिंग चार्ल्स III यांना कॅन्सरचं निदान; ब्रिटनच्या राजघराण्याचा वारसा कोणाकडे?
King Charles III Cancer Updates: सध्या डॉक्टरांनी त्यांना इतर लोकांना भेटणं टाळण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान आता राजाला कॅन्सर झाल्याची माहिती समोर आल्यानंतर ब्रिटनच्या गादीचा नवा दावेदार कोण असणार असा प्रश्न उपस्थित होतोय.
Feb 6, 2024, 03:16 PM IST'या' Cancer मुळं झालं उस्ताद राशिद खान याचं निधन; सतत लघवीला होते, पाणी देखील ठरतं जीवघेणं
Prostate Cancer Symptoms : उस्ताद राशिद खान हे प्रोस्टेट कॅन्सरने ग्रस्त होते. हा अवयव मूत्राशयाजवळ असतो. यामुळे लघवी करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ लागतो, त्याची लक्षणे जाणून घेऊया.
Jan 10, 2024, 02:57 PM ISTकॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा; आता वेदनारहित उपचार सहज शक्य, कसा ते पाहा...
Prostet Cancer : प्रोस्टेट कॅन्सर (Prostate Cancer) पुरुषांमध्ये होणारा दुसरा सर्वाधिक कॅन्सर आहे. जगभरात मृत्यूचे हे चौथे कारण आहे. असं असताना आता कॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
Oct 26, 2023, 02:56 PM ISTViral : नारळाचं गरम पाणी प्यायल्याने कॅन्सरमुक्ती? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?
कॅन्सरसारखा भयंकर आजार घरगुती उपायाने बरा होऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे. नारळाचं गरम पाणी प्यायल्याने कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात असा दावा केल्यानं याची पडताळी सुरु केली आणि यात काय सत्य समोर आलं आहे वाचा...
Jun 21, 2023, 09:21 PM ISTT20 World Cup दरम्यान मोठी अपडेट, या दिग्गज क्रिकेटपटूची कॅन्सरशी झुंज सुरू
क्रिकेट जगतातील धक्कादायक बातमी, क्रिकेटपटूला कॅन्सर ट्वीट करत म्हणाले....
Nov 1, 2021, 11:53 PM ISTपान खाल्याने कॅन्सरचा धोका वाढतो
तुम्हाला जर पान खाण्याची सवय असेल तर ती सोडली पाहिजे. पान खाण्यामुळे कॅन्सर होवू शकतो, हे संशोधनानंतर स्पष्ट झालं आहे. त्यामुळे जेवण केल्यानंतर पान खायची सवय असेल तर काही अपायकारक गोष्ट ठरून तुमच्या जीवावर बेतू शकते, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
Oct 27, 2012, 05:48 PM IST