LBT संपाविरोधात व्यापाऱ्यांना मनसेचा इशारा...
एलबीटीचा मुद्दा आता जास्तच चिघळत चालला आहे. आणि त्यावर मनसेनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी याआधीही व्यापाऱ्यांना इशारा दिला होता.
May 9, 2013, 01:03 PM ISTव्यापाऱ्यांचा बंद, मुंबईत काळा बाजार सुरू...
एलबीटीविरोधात व्यापाऱ्यांच्या बंदचे परिणाम आता मुंबईत दिसू लागले आहेत. मुंबईत जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार सुरु झाला आहे.
May 9, 2013, 10:39 AM ISTठाणे बंदला हिंसक वळण, नेत्यांची जबरदस्ती
अनधिकृत बांधकामावरील कारवाईच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या ठाणे बंदला मध्यरात्रीपासून सुरुवात झाली आहे.
Apr 18, 2013, 08:05 AM ISTशरद पवारांची प्राध्यापकांसाठी मध्यस्थी
प्राध्यापकांची कैफीयत शरद पवार केंद्र सरकारकडे मांडणारयत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी आज पवारांची भेट घेतली आणि प्राध्यापकांच्या संपाबाबत त्यांना माहिती दिली.
Mar 30, 2013, 10:41 PM ISTपरशुरामाचे चित्र, संभाजी बिग्रेडचा संमेलानाला विरोध
चिपळूण साहित्य संमेलन पुन्हा एकदा नव्या वादात अडकलं आहे.. परशुरामाच्या चित्रावरुन हा वाद रंगू लागला आहे.
Jan 5, 2013, 05:42 PM ISTरेपविरोधात विद्यार्थिनींच्या हाती हॉकी स्टिक
दिल्लीतील गँगरेप प्रकरणी सुरु असलेल्या निषेधाचे पडसाद नाशिकमध्ये उमटले. नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर विद्यार्थिनीनी मोर्चा काढून आता सहन करणार नाही असा इशाराच सरकार आणि मुलींची छेड काढणा-यांना दिला.
Dec 25, 2012, 11:39 PM ISTगँगरेप प्रकरण : आंदोलकांवर लाठीचार्ज, `तिला` न्याय मिळणार?
देशभरात उद्रेक पसरला आहे. कोणताही नेता नाही किंवा सामाजिक कार्यकर्ताही नाही. तरी सारे एकवटले आहेत... `तिला` न्याय देण्यासाठी.
Dec 22, 2012, 12:28 PM IST`पुणेकरांना आलाय माज`, झुरमुरेंनी काढली लाज
पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. एका कार्यक्रमात त्यांनी "पुणेकर माजल्याचं" वादग्रस्त विधान केल्याचा आरोप करत भाजप, सेना आणि मनसेच्या सदस्यांनी महापालिकेत गोंधळ घातला.
Dec 17, 2012, 06:47 PM ISTनगरसेवकांनी काढली अधिकाऱ्याची अंत्ययात्रा!
कोल्हापूरकर गेल्या अनेक वर्षात पाणी टंचाईला तोंड देत आहेत. त्यासाठी महापालिकेच्या वतीने मंत्रालयात थेट पाईप लाईन योजना सादर केली गेली. पण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी या योजनेला विरोध केलाय. याचा निषेध म्हणुन महापालिकेच्या सर्व पक्षीय नगरसेवकांनी मंत्रालयातल्या अधिका-यांची अंत्ययात्रा काढली.
Nov 30, 2012, 10:15 PM ISTलालूप्रसाद यादव यांना पोलिसांनी केली अटक...
बिहारमधील मधुबनी आणि गया या जिल्ह्यात आंदोलनक करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबाराविरोधात राजद, लोजपा आणि इतर पक्षांनी बिहार बंदची हाक दिली.
Oct 15, 2012, 04:16 PM ISTपंतप्रधानांच्या समोर वकिलांनी शर्ट काढून केला निषेध
देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कालच देशाला उद्देशून संदेश दिला. पैसे काही झाडाला लागत नाही. असे वक्तव्य केल्याने देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या.
Sep 22, 2012, 01:02 PM ISTपाकिस्तानातही पोहचलं निदर्शनांचं लोण
अमेरिकेतल्या इस्त्रायली ज्यू निर्मात्यानं बनवलेल्या `इनोसन्स ऑफ मुस्लिम` या वादग्रस्त चित्रपटाविरोधातील निदर्शनांचं लोण लिबिया, इजिप्त, येमेननंतर आता पाकिस्तानात पोहचलंय.
Sep 21, 2012, 02:29 PM ISTआंदोलनाची ठिणगी पुन्हा पेटली...
जैतापुरात अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात आंदोलनाची थिनगीनं पुन्हा एकदा पेट घेतलाय. शिवसेनेच्या मदतीनं स्थागिक ग्रामस्थांनी प्रकल्पस्थळी घुसून सामूदायिक शेती आंदोलन सुरू केलंय. हजारो प्रकल्पग्रस्त आपल्या जनावरांसह रस्त्यावर उतरलेत.
Jun 13, 2012, 12:40 PM ISTकापूस निर्यातबंदी, शेतकऱ्यांचे आंदोलन
केंद्राने कापूस निर्यातीवर बंदी घातल्यानं त्यावर आता तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विविध शेतकरी संघटना निर्यातबंदीविरोधात आक्रमक झाल्या आहेत.
Mar 7, 2012, 04:57 PM ISTअमेरिका व्हाईट हाऊसवर फेकला स्मोक बॉम्ब
अमेरिकेत आर्थिक असमानतेबाबत विरोध वाढत आहे. हजारो नागरिकांनी अमेरिकेच्या व्हाईट हाऊससमोर निदर्शने केलीत. यावेळी आंदोलन करणाऱ्यांनी 'गॅस' बॉम्ब फेकून निषेध नोंदविला. त्यामुळे येथे काहीकाळ तणाव निर्माण झाला.
Jan 18, 2012, 11:32 AM IST