pune metro line

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! महामेट्रोच्या 'या' नवीन स्टेशनच्या प्रस्तावाला मंजुरी

Pune Metro:  स्वारगेट-कात्रज भूमिगत एस्टेंशन लाइनवर अतिरिक्त स्थानकासाठी मंजूरी  द्यायला हवी, असे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा संयुक्त प्रकल्प महामेट्रोने म्हटले.

Dec 3, 2024, 03:49 PM IST