11 पुरुषांना लिफ्ट देऊन केलं ठार, पाठीवर लिहिलं 'फसवणूक....'; चौकशीत म्हणाला 'मी त्यांच्यासह शारिरीक संबंध...'; पोलीस चक्रावले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ज्या पुरुषांची हत्या केली त्या सर्वांशी त्याचे शारिरीक संबंध होते. लिफ्ट दिल्यानंतर त्याने संबंध ठेवले होते.
Dec 25, 2024, 07:09 PM IST
PHOTOS : माजी मुख्यमंत्र्यांवर आली टॉयलेट साफ करण्याची वेळ, धुणी-भांडीही करावी लागणार!
शिख समुदायाचे सर्वोच्च न्यायलाय म्हटलं जाणारं श्री अकाल तख्त साहिबने सोमवारी पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना धार्मिक शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Dec 3, 2024, 02:34 PM ISTबाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी आरोपी सुजीत सिंगला अटक, मुंबई आणि पंजाब पोलिसांची संयुक्त कारवाई
Accused Sujit Singh arrested in Baba Siddiqui murder case Mumbai and Punjab police joint operation
Oct 26, 2024, 09:35 AM ISTपंजाबमधून बटाटा बियाणांची मोठी आवक, बटाटा बियाणांकडे शेतकऱ्यांची पाठ
Large inflow of potato seeds from Punjab, farmers turn to potato seeds
Oct 15, 2024, 07:15 PM ISTNEET मध्ये ऑल इंडिया रॅंक 1 मिळवणाऱ्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य!
Neet Topper Suicide: दिल्लीच्या मौलाना आझाद मेडिकल काँलेजमध्ये एका विद्यार्थाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
Sep 16, 2024, 02:32 PM ISTअॅसिड हल्ला पीडित पुरुषांना दरमहा 8000 रुपयांचा भत्ता, 'या' राज्यात सरकारने घेतला निर्णय
पंजाब सरकारने दाखवली स्त्री-पुरुष समानता, आता देणार अॅसिड हल्ला पीडित पुरुषांनासुद्धा दर माह 8000.रु.भत्ता .
Aug 29, 2024, 07:31 PM IST'तुम्ही पंजाबचे आहात का?', ओळख पटवल्यानंतर 23 प्रवाशांना गोळ्या घालून केलं ठार; बलुचिस्तानमध्ये सर्वात मोठा हल्ला
पाकिस्तानच्या (Pakistan) बलुचिस्तानमध्ये (Balochistan) पंजाबमधील (Punjab) नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. बस थांबवल्यानंतर प्रवाशांना खाली उतरवून गोळ्या घालण्यात आल्या. हल्लेखोरांनी एकाच वेळी 23 लोकांना ठार केलं.
Aug 26, 2024, 01:11 PM IST
Video: पोलीस अधिकाऱ्याने जावयाला कोर्टात संपवलं; वॉशरुमला जाण्यासाठी उठला अन्...
Retired Police Officer Shoots Son In Law: मुलीच्या बाजूने तिचे वडील कोर्टात उपस्थित होते. मागील बऱ्याच वर्षांपासून या खटला सुरु असतानाच समपोदेशनाची चौथी फेरी सुरु होती तेव्हाच हा प्रकार घडला.
Aug 4, 2024, 12:34 PM ISTBig Update : सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक
Salman Khan Mumbai Police Arrested One More Accused : सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी आणखी एका आरोपीला केली अटक
May 14, 2024, 10:09 AM IST'मुस्लिम असल्याने मी 'नमस्ते' करायचो नाही, मात्र...'; आमिरने सांगितला 'नमस्तेच्या शक्तीची' जाणीव झाल्याचा किस्सा
Aamir Khan On Power Of Namaste: मुस्लिम कुटुंबामध्ये संगोपन झाल्याच्या मुद्दचा उल्लेखही आमिर खानने कपिल शर्माबरोबर बोलताना आवर्जून केला. आमिरने हिंदू धर्मात महत्वाचा समजला जाणारा 'नमस्कार' किती समर्थ्यशाली आहे याची जाणीव कधी झाल्याचा किस्सा सांगितला.
Apr 30, 2024, 04:11 PM ISTVideo: 6 बॉल, 29 रन, 3 ड्रॉप कॅच अन्...; लास्ट ओव्हरला असा ड्राम कधी पाहिलाच नसेल
IPL 2024 PBKS Vs SRH A FINAL OVER DRAMA: हृदयाची धडधड वाढवणाऱ्या या सामन्यातील अंतिम षटकातील घडामोडी फारच नाट्यमयरित्या घडल्या. अगदी शेवटचा चेंडू टाकेपर्यंत कोणता संघ विजयश्री खेचून आणणार याबद्दल संभ्रम कायम होतं.
Apr 10, 2024, 07:30 AM IST'तो फारच स्पेशल, कारण..'; आधी टीममध्ये घेऊन पश्चाताप, आता सेल्फीसहीत प्रितीची भावनिक पोस्ट
IPL 2024 Preity Zinta Emotional Post Selfie With Shashank Singh: पंजाबचा संघ पराभूत होणार असं वाटत असतानाच मधल्या फळीतील या घरगुती स्पर्धांमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूने सामाना जिंकून दिल्यानंतर आयपीएल लिलावातील गोंधळावरुन प्रिती झिंटाला ट्रोल करण्यात आलं.
Apr 6, 2024, 10:36 AM ISTवाढदिवशीच गमावले प्राण, ऑनलाइन ऑर्डर केलेला केक खाताच 10 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
Girl Died After Eating Cake: केक खाल्ल्यानंतर दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Mar 31, 2024, 04:56 PM ISTधक्कादायक! ऑनलाइन मागवलेला केक खाऊन 10 वर्षाच्या बर्थडे गर्लचा मृत्यू
Birthday girl dies after eating cake: बर्थडे झाला पण मुलीचा जीव गेला. पंजाबमधून ही धक्कादायक घटना समोर येत आहे.
Mar 31, 2024, 07:57 AM ISTViral News : पटियाला पेग आणि पंजाबचा महाराजा यांचा काय संबंध? माहिती जाणून व्हाल आश्चर्यकारक
पटियाला पेगचे नाव कधी चित्रपटातून तर कधी कुठल्या पार्टीमध्ये तुम्ही ऐकलं असेलच. पण तुम्हाला पटियाला पेग हे नाव कुठून आलं. पंजाबच्या महाराज यांचा पटियाला पेगचा काय संबंध आहे जाणून आश्चर्यचकित व्हाल.
Mar 6, 2024, 11:02 PM IST