'रामायण' च्या सेटवरील साई पल्लवी आणि रणबीर कपूरचा लूक्स व्हायरल, फोटो पाहुन चर्चेला उधाण
भारतीय चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक चित्रपटांपैकी एक असलेला 'रामायण' सध्या सोशल मीडियावर मोठ्या चर्चेत आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी आणि बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर यांचे लूक व्हायरल झाले आहेत. साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसत आहे, तर रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या रूपात आपली उपस्थिती दाखवताना दिसत आहेत. या व्हायरल फोटोंमुळे चित्रपटाविषयीच्या उत्सुकतेला आणखी वाव मिळाला आहे.
Jan 4, 2025, 04:40 PM IST
Confirm... आलिया लवकरच होणार रणबीरची नवरी
चाहत्यांना देखील रणबीर आणि आलियाच्या लग्नाची प्रतिक्षा आहे.
Dec 25, 2020, 12:38 PM IST