पाहुण्यांना 2 कोटींचं घड्याळ गिफ्ट कऱणाऱ्या अनंत अंबानीने स्वत: किती कोटींचं घड्याळ घातलं होतं?
Anant Ambani Watch Price: अनंत अंबानी यांनी लग्नात RICHARD MILLE चं घड्याळ घातलं होतं. याचं नाव RM 52-05 TOURBILLON PHARRELL WILLIAMS आहे.
Jul 14, 2024, 06:54 PM IST
Alia Bhatt PHOTO: आलियाची 160 वर्ष जुन्या साडीत घायाळ करणारी अदा
Alia Bhatt Look At Anant Radhika Wedding:अनंत-राधिका यांच्या लग्नामध्ये अभिनेत्री आलिया भट्टने 160 वर्ष जुनी गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. ज्यामध्ये आलिया खूपच सुंदर दिसत होती. सध्या तिच्या या साडीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
Jul 14, 2024, 04:48 PM ISTशाहरुख, रणवीरसहीत 'या' पाहुण्यांना अंबानींनी दिलं प्रत्येकी 2 कोटींचं घड्याळ
Ambani's Gift for Guest at Wedding : शाहरुख खान ते रणवीर सिंग अंबानींच्या लग्न सोहळ्यात पोहोचलेल्या या सेलिब्रिटींना मिळाल्या प्रत्येकी 2 कोटी घड्याळ भेट
Jul 14, 2024, 09:58 AM IST'नथ' हाच खरा दागिना आणि संस्कार; जेनेलियाचा खास लूक
रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख खास जोडी
Jul 13, 2024, 01:12 PM ISTकोटींच्या लग्नात राधिकाने घातले बहिणीचे जुने दागिने
12 जुलै रोजी अनंत-राधिका विवाहबंधनात अडकले आहेत. सोशल मीडियावर राधिकाचा वेडिंग लूक व्हायरल होतोय.
Jul 13, 2024, 12:27 PM ISTराधिका मर्चंटच्या पाठवणीवेळी वडील गहिवरले, मुकेश अंबानींच्या डोळ्यातही पाणी... ; आयुष्यातील सर्वात कठीण क्षण
राधिका मर्चंटचा शाही विवाह सोहळा अंनत अंबानीसोबत 12 जुलै रोजी पार पडला. लेकीच्या लग्नातील भावूक क्षण म्हणजे तिची पाठवीची वेळ. विरेन मर्चंट लेकीच्या लग्नात गहिवरले.
Jul 13, 2024, 11:23 AM ISTAnant-Radhika Wedding Video: अख्खं बॉलिवूड थिरकलं! SRK-सलमानचा ड्युएट डान्स, रजनीकांतही नाचले तर जॉन सिनाचा भांगडा
Bollywood Celebrities in Anant-Radhika Wedding Video : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या लाडक्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्याला अख्ख बॉलिवूड अवतरलं होतं. अनंतच्या वरातीमध्ये प्रियांका चोप्रा असो, रणवीर सिंह असो प्रत्येक सेलिब्रिटी इथे थिरकताना दिसला. एवढंच नाही तर रजनीकांत, अनिल कपूर, बोनी कपूरही सोहळ्यात नाचताना दिसले.
Jul 13, 2024, 08:41 AM IST
'Anant Brigade', अनंत-राधिकाच्या लग्नासाठी अनन्या-शनायाचा जबरदस्त लुक
अनंत-राधिकाच्या लग्न सोहळ्यातील अनन्या पांडे आणि शनाया कपूरचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
Jul 12, 2024, 06:26 PM ISTअंबानी-मर्चेंट परिवारातील सदस्य कितवी शिकलेयत?
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचे लग्न सध्या चर्चेत आहे. आज दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या परिवारातील सदस्यांच्या शिक्षणावर नजर टाकूया. नीता अंबानी मुंबईतील नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकोनॉमिक्समधून ग्रॅज्युएट आहेत. मुकेश अंबांनींकडे मुंबईतील आयसीटीची डिग्री आहे.त्यांनी एमबीएसाठी स्टेनफॉर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला पण ते पूर्ण करु शकले नाहीत. श्लोका मेहताने इकोनॉमिक्समध्ये बॅचलर डिग्री मिळवली आहे.ईशा अंबीनीने स्टेनफॉर्डमधून बिझनेसमध्ये पदवी मिळवली. यानंतर येल विद्यापीठातून डिग्री घेतली होती.
Jul 12, 2024, 12:42 PM ISTAmbani Wedding in KUWTK : हॉलिवूडमध्ये झळकणार अनंत आणि राधिकाचा विवाह सोहळा!
Ambani Wedding in KUWTK : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा शाही विवाहसोहळा हॉलिवूडमध्ये झळकणार
Jul 12, 2024, 12:07 PM ISTअंबानी मोठ्या मनाचे! अनंत-राधिकाच्या लग्नानिमित्त रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना मिळालं खास गिफ्ट
Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अनंत आंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नानिमित्त रिलायन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळालं (Reliance Staff Receive Wedding Gifts) आहे. गिफ्ट बॉक्सवर एक खास मेसेज देखील लिहिलाय.
Jul 11, 2024, 09:23 PM ISTPHOTO: अनन्या, सारा की जान्हवी, अनंत-राधिकाच्या हळदीमध्ये कोणी वेधलं लक्ष
Anant Ambani Radhika Merchant Wedding: अंबानी कुटुंबाकडून मुंबईतील अँटिलियामध्ये अनंत- राधिका यांच्या हळदी समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अनेक अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. मात्र, या हळदीमध्ये सर्वात सुंदर कोण दिसलं हे आपण जाणून घेणार आहोत.
Jul 11, 2024, 03:59 PM ISTअनंत-राधिकाच्या लग्नाचे फोटो कोण काढतंय? त्यांची फी ऐकून चक्रावून जाल
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट 12 जुलैला विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो कोण काढणार आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
Jul 11, 2024, 03:33 PM IST
अनंत- राधिकाच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना कोट्यवधींचे रिटर्न गिफ्ट
Anant Ambani Radhika merchant wedding : रिटर्न गिफ्टच इतके महागडे....मग हे पाहुणे आहेरात किती किमतीच्या भेटवस्तू देणार? पाहा Inside Story. अंबानी पुत्र, अर्थात आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून नावारुपास आलेल्या मुकेश अंबानी यांच्या सर्वात धाकट्या मुलाचा अर्था अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा विवाहसोहळा काही क्षणांत पार पडणार आहे.
Jul 11, 2024, 12:16 PM ISTथाट इटलीत, जीव वडापावमध्ये... अंबानींच्या प्री-वेडिंग कार्यक्रमातील Inside Video व्हायरल; Egg Rolls चाही समावेश
Ambani's Portofino Pre-wedding Festivities Had Vada Pav and Egg Roll For Guests : अंबानींच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात वडापावनं वेधलं लक्ष
Jul 11, 2024, 11:29 AM IST