रेल्वे बजेट : मुंबईसाठी एसी लोकल
मुंबईत उपनगरीय मार्गावर एसी रेल्वेगाड्या सुरु करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २०१५-२०१६चे रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना केली. त्यामुळे मुंबईतील लोकलचा गारेगार प्रवास होणार आहे.
Feb 26, 2015, 01:16 PM ISTहे बजेट सामान्यांचं असेल- संजय राऊत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2015, 12:25 PM ISTहे प्रभू! विना इंजिन धावली रेल्वे तब्बल २० किलोमीटर
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आज आपलं पहिलं बजेट सादर करणार आहे. यात ते प्रवाशांच्या समस्या, सुरक्षा, खाद्यपदार्श, आरोग्य या सर्वांवर लक्ष ठेवणार आहे. पण रेल्वेची जी परिस्थिती आहे, ती पाहून असं म्हणावं लागतं, हे प्रभू, आता हे तुम्हीच थांबवा!
Feb 26, 2015, 11:01 AM ISTकोकण रेल्वे प्रवाशांना मिळणार का दिलासा?
कोकणचे सुपुत्र रेल्वेमंत्री सुरेश प्रभू घसरलेली कोकण रेल्वे मार्गावर आणणार का? दुपदरीकरण, इलेक्ट्रीफिकेशन आणि पश्चिम महाराष्ट्राशी कोकण रेल्वेनं जोडला जाणार का, याकडेही लक्ष लागले आहे.
Feb 26, 2015, 07:44 AM ISTLIVE Update: प्रभू महाराष्ट्राला पावले नाही
भाजप सरकारचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात भाडेवाढीची शक्यता नाही, असेच बोलले जात आहे. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Feb 26, 2015, 07:32 AM ISTरेल्वे बजेट २०१५: महिला डब्यातील भांडणं संपतील?
मुंबई लोकल रेल्वेचे महिला डबे महिलांसाठी डोकेदुखी ठरणारी जागा ठरलीय. विशेषतः मध्य रेल्वेवरच्या गाड्यांमधली स्थिती फारच चिंताजनक आहे. म्हणून या महिला प्रवाशांना रेल्वे अर्थसंकल्पाकडून विशेष अपेक्षा आहेत.
Feb 25, 2015, 04:03 PM ISTरेल्वे अर्थसंकल्प : मुंबईकरांसाठी काय मिळणार, याची उत्सुकता?
रेल्वेचा अर्थसंकल्प उद्या २६ फेब्रुवारी रोजी संसदेमध्ये सादर होणार आहे. रेल्वे बजेटकडे तमाम मुंबईकरांचे डोळे लागले आहेत. मुंबईसाठी या बजेटमध्ये काय असणार याची अनेकांना उत्सुकता आहे. याच निम्मितानं पश्चिम रेल्वेनं प्रवास करणा-या मुंबईकरांच्या काय अपेक्षा आहेत आणि सध्या त्यांना रेल्वेच्या कुठल्या समस्या भेडसावत आहेत, याचा आम्ही आढावा घेतला आहे. त्यावरचा एक रिपोर्ट.
Feb 25, 2015, 10:44 AM IST