मुंबई : रेल्वे प्रवासात ऐका संगीत आणि पाहा सिनेमा
मुंबई : रेल्वे प्रवासात ऐका संगीत आणि पाहा सिनेमा
Jan 15, 2020, 10:35 AM ISTरेल्वेला अच्छे दिन, लवकरच रेल्वे प्रवासी भाड्यात वाढ
मोदी सरकार लवकरच रेल्वे भाडे भाड्याने देणार आहे. तसेच रेल्वेच्या प्रवासी भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
Dec 26, 2019, 05:49 PM ISTमुंबई - पुणे - मुंबई रेल्वे सेवा अखेर सुरु, प्रवाशांना मोठा दिलासा
पुणे - मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्यांची सेवा आजपासून सुरु.
Aug 16, 2019, 08:34 AM ISTरेल्वे प्रवाशांसाठी चांगली बातमी, प्लॅटफॉर्म तिकिटावरून प्रवास करण्याची मुभा
गुड न्यूज, प्लॅटफॉर्म तिकिटावरून रेल्वे प्रवास करण्याची मुभा.
Aug 1, 2019, 05:17 PM ISTआता विमानाप्रमाणे रेल्वेचे तिकीट आरक्षण, मोबाईलवर मिळणार सर्व माहिती
रेल्वेचे आरक्षण करताना कोणती सीट उपलब्ध आहे. किती जागा शिल्लक आहे, याची माहिती रेल्वेचे तिकीट आरक्षण करताना तुम्ही पाहू शकणार आहात.
Jan 3, 2019, 04:21 PM ISTकोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, या प्रमाणे धावणार गाड्या!
कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, या वेळेनुसार धावणार गाड्या
Nov 1, 2018, 11:38 PM ISTगणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी विशेष गाड्या
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी पाहता कोकण रेल्वेकडून विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jul 18, 2018, 10:39 PM ISTभाविकांसाठी रेल्वेची विशेष ‘रामायण एक्स्प्रेस’
तिकीट आरक्षित करायचे असल्यास आयआरसीटीसीच्या (irctc)साईटवरुन करु शकता. याशिवाय देशात असलेल्या आयआरसीटीसीच्या २७ सुविधा केंद्रांमध्येही हे आरक्षण करता येईल.
Jul 12, 2018, 08:25 PM ISTरेल्वे टीसींच्या हाती दिसणार टॅब, आरक्षणानंतर रिकाम्या जागा कळणार
तुम्ही रेल्वेने प्रवास करत आहात. आरक्षण फुल्ल झाले आहे. मात्र, गाड्यांत काही जागा रिकाम्या असतील त्याचा लाभ तुम्हा मिळू शकतो.
Dec 22, 2017, 01:46 PM ISTरेल्वेत ऑक्सिजन सिलिंडर ठेवा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाच्यावेळी गाडीत ऑक्सिजन सिलिंडर ठेवा,असा महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. त्यामुळे आता लांबच्या प्रवासात आता एखाद्या रुग्णाला ऑक्सिजन मिळणाचा मार्ग मोकळा झालाय. ही बाब रुग्णांसाठी दिलासा देणारी आहे.
Oct 20, 2017, 08:16 AM ISTरेल्वेच्या वेटिंग तिकिटावर दुसऱ्या दिवशी प्रवास करु शकाल!
आता वेटिंग तिकिटावर दुसऱ्या दिवशी तुम्हाला प्रवास करणे शक्य होणार आहे.
Mar 5, 2016, 09:49 AM ISTमुंबई उपनगरी रेल्वे मार्गावर १०० वर्षांपूर्वीचे ७ पुल जुने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2016, 10:21 AM ISTकोकण रेल्वेचा प्रवास कंटाळवाणा, एकेरीमार्गामुळे कोंडी
कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासाचे विघ्न काही केल्या संपण्याच्या मार्गावर नाही. खेडजवळील करंजाडी येथे मालगाडीचे सात डब्बे घसल्याने तब्बल २५ तास वाहतूक ठप्प होती. तर त्याआधी नव्याने सुरु झालेली डबल डेकर ट्रेन रोह्याजवळ मध्य आणि कोरेच्या वादामुळे एकतास उभी करण्यात आली होती. आता तर अनेक गाड्या जादा गाड्या सोडल्यामुळे एकेरीमार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे प्रवाशांना हा प्रवास नकोसा झालाय.
Aug 26, 2014, 02:10 PM ISTरेल्वे प्रवास पुन्हा महागला
देशातील लांब पल्ल्यांच्या गाडांच्या तिकीट दरात वाढ होणार असल्याची माहिती मिळतेय. राजधानी, दूरान्तो आणि शताब्दी या प्रमुख गाड्यांच्या तिकिट दरात 15 ते 20 रुपायांनी वाढ होणार आहे.
Jan 27, 2013, 10:43 PM IST