मुंबईकरांचे पुन्हा हाल, मध्य रेल्वे खोळंबली
ऑफीस उरकून घरी चाललेल्या मुंबईकरांचे पुन्हा हाल होणार आहेत.
Jul 10, 2018, 05:05 PM ISTमुंबईतल्या शाळांना सुट्टी जाहीर
राज्यात जेथे पाणी साचलं असेल तेथेही सुट्टी देण्याचे आदेश
Jul 10, 2018, 11:55 AM ISTमुंबई सकाळपासून संततधार सुरू, सखोल भागात साचलं पाणी
अनेक भागात साचलं पाणी
Jul 10, 2018, 10:44 AM ISTमुसळधार पावसामुळे वसई मिठागारात 400 जण अडकले
या लोकांच्या मदतीसाठी चार बोटींमधून अत्यावश्यक वस्तू घेऊन जवान पोहचले आहेत.
Jul 9, 2018, 03:55 PM ISTमुसळधार पावसात मौजमजा, सवतकडा धबधब्यावर १३ पर्यटक अडकलेत
सवतकडा धबधब्यावर अचानक पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने १३ पर्यटक पाण्यात अडकले.
Jul 8, 2018, 07:39 PM ISTअंबरनाथमध्ये बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे संरक्षक भिंत कोसळली
बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून इमारत पडण्याचा धोका निर्माण झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे.
Jul 7, 2018, 11:15 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु
मुंबई-गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु झालीय. तब्बल सहा तासांनी महामार्गावरील वाहतूक सुरु करण्यात आलीय.
Jul 7, 2018, 09:51 PM ISTमुंबईसह कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा
येत्या पाच दिवसांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. मुंबई, कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.
Jul 7, 2018, 04:26 PM ISTअंधेरीत पुन्हा पाऊस, रेल्वे सुरु व्हायला उशीर होण्याची शक्यता
अंधेरीत पाऊस सुरू झाल्यामुळे कामात अडथळा येत आहे.
Jul 3, 2018, 07:25 PM ISTमुंबई | अंधेरीत पुन्हा पाऊस, रेल्वे सुरु व्हायला उशीर होण्याची शक्यता
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 3, 2018, 07:23 PM ISTना रेल्वे, ना रस्ते वाहतूक... भर पावसात मुंबईकरांची दैना!
... आणि रस्ते वाहतूकीचेही तीन तेरा वाजले
Jul 3, 2018, 01:38 PM ISTपावसामुळे मुंबईकरांची दैना, शाळांना सुट्टी जाहीर
सायन आणि माटुंगा स्टेशनवर रेल्वे रुळांवर पाणी साचलंय
Jul 3, 2018, 12:06 PM ISTनाशिक | पावसाळी पिकनिकला जात असाल तर सावधान!
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 2, 2018, 09:36 PM ISTगुहेत गेलेला थायलंडचा फुटबॉल संघ प्रशिक्षकासह बेपत्ता
सध्या जगात २१ व्या फुटबॉल वर्ल्ड कपचा उत्साह जोरात आहे. मात्र, आशिया खंडात फुटबॉल प्रेमींसाठी खळबळ उडविणारी बातमी हाती आलेय.
Jun 27, 2018, 05:25 PM IST