नागपूर | विदर्भात पावसाने फिरवली पाठ, पाणीटंचाईचे संकट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2017, 08:40 AM ISTसप्टेंबर महिन्यातही हलका-मध्यम पाऊस पडणार
राज्यात सप्टेंबर महिन्यात हलका ते मध्य स्वरूपात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेन वर्तवलीये.
Sep 6, 2017, 05:05 PM ISTमुंबई | सप्टेंबर महिन्यातही हलका-मध्यम पाऊस पडणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2017, 04:54 PM ISTउत्तराखंड | पावसाचं थैमान, गाडी गेली वाहून
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 09:45 PM ISTविश्रांतीनंतर मुंबई आणि उपनगरात पुन्हा पावसाची हजेरी
चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि उपनगरांत पुन्हा पावसानं हजेरी लावली आहे. रात्रीपासून मुंबई आणि उपनगरांत पावसाची संततधार सुरु आहे. या पावसामुळे शहरात कुठेही पाणी साचलेलं नाही. त्यामुळे सध्या तरी रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत आहे.
Sep 3, 2017, 09:45 AM ISTमुंबईला हवेय आणखी डॉप्लर रडार
शहर आणि परिसरमध्ये २९ ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसादरम्यान डॉप्लर रडारची चांगली मदत झाल्याचा दावा मुंबई हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी केलाय. त्यामुळे भविष्याचा विचार करता आणखी डॉप्लर रडारची मागणी केलेय.
Sep 1, 2017, 02:26 PM ISTमुंबई जलमय : मदत न करता मदत केलेल्या दाव्याची अशी पोलखोल
२९ ऑगस्टच्या अतिवृष्टीने अनेकांची त्रेधातिरपट केली. जलमय मुंबईत अनेकांना रात्र उपाशीपोटी काढावी लागली. कारण घरी जाण्याचे सगळे मार्ग बंद झाले होते. मात्र, संकटात सापडलेल्यांना अनेकांनी मदतीचा हात दिला. मात्र, मदत न करता आपण कशी मदत केली याचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Aug 31, 2017, 04:25 PM ISTमध्य रेल्वे लोकल कुर्ला येथे का रखडली होती, खरं कारण!
मंगळवारी अतिवृष्टीने मुंबईला झोडपून काढताना जलमय करुन टाकले. त्यामुळे मुंबईच्या वाहतुकीचे तिनतेरा वाजले आणि धावणाऱ्या मुंबईला फुल स्टॉप लावला.
Aug 31, 2017, 01:13 PM ISTपावसानंतर मुंबईत आता रोगराई,आजाराची भीती
मंगळवारी झालेल्या तुफान पावसानंतर आता मुंबईत रोगराई आणि आजार पसरण्याची भीती निर्माण झालीय. या पावसामुळे आरोग्यविषयक प्रश्न उदभवण्याची शक्यता आहे.
Aug 31, 2017, 09:01 AM ISTकल्याणमध्ये गोडाऊनची भिंत कोसळली, ४ जण ढिगाऱ्याखाली
गोडाऊनची भिंत अंगावर पडून ४ जण खाली दबल्याची घटना कल्याण पूर्वेच्या चक्की नका भागात घडलीय. चक्की नाका इथली एका बंद गोडाऊनची भिंत कोसळण्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली.
Aug 31, 2017, 08:30 AM ISTरोखठोक | मुंबई १२ वर्षानंतरही परिस्थिती जैसे थे
Aug 30, 2017, 11:45 PM ISTVIDEO : कागदाच्या होड्यांसारख्या उलटल्या या गाड्या!
बोरीवलीतल्या शांतीवन परिसरातल्या रहिवासी सोसायट्यांमधल्या गाड्या कालच्या पावसात खेळण्यासारख्या वाहून गेल्या.
Aug 30, 2017, 09:49 PM ISTनाशिक | दोन दिवसांमध्ये २९२ मिमी पावसाची नोंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 08:19 PM ISTमुंबई | लोकल अजूनही उशीरानं सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 08:18 PM IST...म्हणून मुंबई सुरळीत झाली - उद्धव ठाकरे
...म्हणून मुंबई सुरळीत झाली - उद्धव ठाकरे
Aug 30, 2017, 06:07 PM IST