प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला १० हजार रुपयांची प्राथमिक मदत
भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक मदत प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला सरकार देणार आहे.
Aug 8, 2019, 08:17 AM ISTरायगड जिल्ह्यात पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत
नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
Aug 4, 2019, 10:08 AM IST
मुंबईसह ठाण्यात अतिवृष्टीचा इशारा तर कोकणात मुसळधार
शनिवार आणि रविवारी कोकणात जोरदार पाऊस होणार आहे. मुंबईतही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
Aug 2, 2019, 04:04 PM ISTकोल्हापूर, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
कोकणातील रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर कोल्हापूरमध्येही जोरदार पाऊस आहे.
Aug 1, 2019, 11:29 PM ISTराज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, वीज पडून ५ जणांचा मृत्यू
राज्यात काल विजांच्या कडकडाटासह पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली.
Jul 20, 2019, 08:28 AM ISTउत्तर प्रदेशात पावसाचा हाहाकार, १५ बळी तर १३३ इमारती कोसळल्या
उत्तर प्रदेशातील १४ जिल्ह्यांना जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. पावसाचे १५ जण बळी गेले आहे.
Jul 13, 2019, 10:28 AM ISTमुसळधार पाऊस : नदीनाल्यांना पूर, गाड्या गेल्या वाहून
पावसाचा जोर वाढल्याने पूर आला असून या पुरात अनेक वाहने वाहून गेली आहेत.
Jul 7, 2019, 10:39 AM ISTमुंबईसह कोकणात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता
मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.
Jul 3, 2019, 01:55 PM ISTतिवरे धरण दुर्घटना : ६ जणांचे मृतदेह हाती, १८ जण बेपत्ता
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने एकच हाहाकार माजला.
Jul 3, 2019, 10:27 AM IST#MumbaiRains : मध्य रेल्वेची वाहतूक हळुहळू पूर्वपदावर
बारा तासांनतर धावली पहिली लोकल
Jul 2, 2019, 04:17 PM IST#MumbaiRains : मलिष्काला दौऱ्यावर नेणाऱ्यांना आमच्यासोबत बैठकही घ्यावीशी वाटली नाही- जितेंद्र आव्हाड
गरीब जनता नको, आमदार नको?
Jul 2, 2019, 02:52 PM ISTमुंबईसह उपनगरातही कोसळधार; शाळा- कॉलेजांना सुट्टी जाहीर
सरकारी कार्यालयांनाही सुट्टी जाहीर
Jul 2, 2019, 08:30 AM ISTमुंबईसह कोकणात संततधार, २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई, कोकण, पुणे आणि पालघर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Jun 29, 2019, 08:46 AM ISTनागपूर । विदर्भात १ जुलैनंतर चांगला पाऊस - हवामान विभाग
नागपूर तसेच विदर्भात १ जुलैनंतर चांगला पाऊस - हवामान विभाग
Jun 28, 2019, 03:00 PM IST