मुंबई । शहर उपनगरात जोरदार पाऊस, धरण क्षेत्रात चांगला पाऊस
पहिल्याच पावसात पूर्व उपनगरात सखल भागात पाणी साचलेलं पाहायला मिळालं. चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोडवर पोलीस स्थानकाच्या बाजूला रस्त्यावर पाणीच पाणी दिसतयं. त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. तर मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या पावसाचा पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालाय. पश्चिम आणि मध्य रेल्वे पंधरा ते वीस मिनिटे उशिरा धावत आहे. ठाणे रेल्वे स्थानकात पाणी भरायला सुरूवात झालीय.
Jun 28, 2019, 02:55 PM ISTमुंबई । अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दमदार पाऊस
मुंबईत अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दमदार पाऊस झाला. पहिल्या पावसात पालिकेच्या कामाची पोलखोल झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. त्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत होता.
Jun 28, 2019, 02:35 PM ISTपावसाचा दणका, पश्चिम-मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
पहिल्याच पावसात सखल भागात पाणी साचलेलं पाहायला मिळाले. तसेच पश्चिम आणि मध्य रेल्वे पंधरा ते वीस मिनिटे उशिरा धावत आहे.
Jun 28, 2019, 01:33 PM ISTपुढील काही तास 'वायू' चक्रीवादळाचा धोका; 'या' भागांमध्ये सतर्कतेचा इशारा
मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता
Jun 11, 2019, 10:59 AM ISTबाजारात तुमच्या मागे-पुढे फिरणारी 'ड्रोनब्रेला'...
बाजारात तुमच्या मागे-पुढे फिरणारी 'ड्रोनब्रेला'...
Jun 1, 2019, 04:45 PM ISTराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता
महाराष्ट्र राज्यात शनिवारपासून वळवाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
May 31, 2019, 06:43 PM ISTबुलढाणा | भेंडवळची भविष्यवाणी
बुलढाणा | भेंडवळची भविष्यवाणी
Buldhana Special Report On How To Major Bhendwal Forecast On Weather Forecast Rains And Politics
बुलढाणा | 'यंदाही राज्यावर दुष्काळाचं सावट'
बुलढाणा | 'यंदाही राज्यावर दुष्काळाचं सावट'
Buldhana Bhendwal Forecast On Weather Forecast Rains And Politics Update
रत्नागिरीत अवकाळी पाऊस, गारांचा पावसामुळे आंबा पिक धोक्यात
रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याने आंबा पिक धोक्यात आले आहे.
Apr 13, 2019, 07:08 PM ISTPHOTOS, VIDEO : उत्तर भारत गोठला, देशभरात हुडहुडी
जाणून घ्या काश्मीर, हिमाचल भागातील परिस्थितीविषयी
Jan 22, 2019, 12:18 PM IST
राज्यात थंडी वाढणार, काही ठिकाणी पावसाची शक्यता
थंडीची चाहूल लागली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीत वाढ होण्याची शक्यता असून राज्यात काही ठिकाणी पाऊस पडेल.
Dec 14, 2018, 11:46 PM ISTराज्यात ऐन दिवाळीत आणि सुगीच्या दिवसात पावसाची शक्यता
राज्यातील बहुतांश भाग दुष्काळाच्या छायेत असताना, नोव्हेंबर महिना सुरू झाल्यानंतर पुन्हा पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
Nov 3, 2018, 11:44 PM ISTराज्यात मेघ-गर्जनेसह पावसाची शक्यता
राज्यात काही भागात मेघ-गर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Nov 3, 2018, 11:15 PM ISTमुंबईसह कोकण आणि पुण्यात पाऊस
मुंबईत ढगांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे.
Oct 18, 2018, 08:48 PM ISTया ६ राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा
मध्य प्रदेशच्या दक्षिण पश्चिम भागात आणि सीमावर्ती गुजरात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात हवामानात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असल्याने या राज्यांत मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आलाय.
Aug 17, 2018, 10:52 PM IST