rajesh khanna anju mahendru love story

लग्नाअगोदर पतीला काका आणि त्याच्या गर्लफ्रेंडला काकी म्हणायची 'ही' अभिनेत्री; वयाच्या 16 व्या वर्षी झाली आई

बॉलिवूडमधील अनेक नाती अशी असतात जी तुम्हाला चक्रावरून टाकणारी असतात. अशी एक अभिनेत्री जिने वयाच्या 16 व्या वर्षी दुप्पट वयाच्या अभिनेत्यासोबत लग्न केलं. पण आज ती त्यांच्या संपत्तीपासून मात्र हद्दपार. 

Jan 13, 2025, 05:06 PM IST