अश्लिल सीडी प्रकरणी पत्रकार विनोद वर्मा जामीन अर्ज न्यायलयाने फेटाळला
रमण सरकारमधील एका मंत्र्याच्या अश्लिल सिडी प्रकरणी पत्रकार विनोद वर्मा यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. दोनी पक्षकारांमध्ये सोमवारी सुमारे दीड तास सुनांवनी चालली. त्यानंतर न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला.
Nov 6, 2017, 10:12 PM IST