rajs mega rally

राज ठाकरेंच्या मोर्चावर आकाशातूनही नजर

मुंबईतील हिंसाचाराच्या विरोधात काढण्यात आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मोर्चावर पोलिसांनी आकाशातूनही नजर ठेवली होती. त्यासाठी पोलिसांनी रिमोटवर चालणाऱ्या कॅमेऱ्याची मदत घेतली होती, अशी माहिती आता पुढे येत आहे.

Aug 22, 2012, 12:42 PM IST