rakhi sawant

...म्हणून राखी सावंत आणि अर्शी खानने सलमानकडे मागितले ५ कोटी!

सलमान खान बिग बॉसचा सर्वात दमदार होस्ट आहे.

Jun 21, 2018, 11:58 AM IST

कास्टिंग काऊच नाही, इथे सर्व सहमतीने होतं- राखी सावंत

आजकाल तर मुली म्हणतात, काहीपण करा पण मला काम द्या. यामध्ये प्रोड्युसरची काय चुक ?

Apr 30, 2018, 08:55 PM IST

आसारामवर टीका करणाऱ्या राखीनं शेअर केला 'राधे माँ'चा व्हिडिओ

. राखी सावंतनं हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर ट्विटरवासियांनी तिला चांगलंच ट्रोल केलंय.

Apr 26, 2018, 07:14 PM IST

राखी सावंतने सनी लिओनीवर केले गंभीर आरोप

ड्रामा क्वीन राखी सावंतने आणखी एक धक्कादायक विधान केलं आहे. 

Mar 13, 2018, 11:50 AM IST

सनी लिओनीला शुभेच्छा देताना राखी सावंत 'असं काही' बरळली .....

अभिनेत्री राखी सावंत आणि 'तिची' वादग्रस्त विधानं हा नेहमीच चर्चेत राहणारा विषय आहे.

Mar 7, 2018, 08:06 PM IST

श्रीदेवींच्या जाण्याने जगावेसे वाटत नाही : राखी सावंत

हिंदी सिनेमातील पाहिली सुपरस्टार अभिनेत्री 'श्रीदेवी' काळाच्या पडद्याआड गेली आहे.

Feb 26, 2018, 10:50 PM IST

विराटच्या फोटोवर राखी सावंतची 'ही' कमेंट

राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

Feb 7, 2018, 09:08 AM IST

... म्हणून राखी सावंतला पुन्हा आली मीका सिंगची आठवण

राखी सावंत तिच्या बोल्ड अंदाजासाठी अधिक ओळखली जाते.

Jan 30, 2018, 10:30 AM IST

हनीप्रीतच्या आईकडून राखीला ५ कोटींची नोटीस, ३० दिवसात वाढणार अडचणी

काही दिवसांपूर्वी हनीप्रीत आणि राम रहीमबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतच्या अडचणी वाढू शकतात. कारण हनीप्रीतची आई आशा तनेजाने राखी सावंतला ५ कोटींची नोटीस पाठवली आहे. 

Jan 5, 2018, 11:24 AM IST

राखी सावंतने दिलेल्या चॅलेंजवर सोशल मीडियातून टिका

चर्चेत राहण्यासाठी कायम राखी सावंत नवनवीन फंडे शोधत असते. 

Dec 27, 2017, 03:57 PM IST

राखीने रामदेव बाबाला कंडोमवरून दिलं चॅलेन्ज

सतत चर्चेत कसं रहायचं हे राखी सावंतकडू शिकावं. उगाच तिला ड्रामा क्वीन म्हटलं जात नाही. आता पुन्हा एकदा तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी तिने योगगुरू रामदेव बाबा यांना चॅलेन्ज केलं आहे. 

Dec 26, 2017, 10:51 PM IST

विराट -अनुष्काच्या लग्नानंतर राखी सावंतने दिल्या या 'हटके' अंदाजात शुभेच्छा

सोमावरी रात्री ८.३० वाजता विराट आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचे फोटो आणि अधिकृत घोषणा झाली.  

Dec 13, 2017, 05:09 PM IST

एका कंडोम अॅडमुळे राखी सावंत सोशल मीडियावर ट्रोल

राखी सावंत आणि वाद हे काही वेगळं नाही. नेहमी वादात राहणारी राखी सावंत आता पुन्हा एकदा वादात सापडली आहे.

Dec 3, 2017, 07:58 PM IST

भारती सिंगचा लग्नात राखी सावंतचा 'नागीण डान्स' ठरला हीट

कॉमेडी क्विन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांचा आज गोव्यामध्ये विवाह संपन्न झाला. गेल्या अनेक दिवसांपासून  सेलिब्रिटींनी या लग्न सोहळ्याला हजेरी लावली होती. 

Dec 3, 2017, 04:16 PM IST