राखी सावंतची फॅशन डिझायनरला शिवीगाळ
आयटम गर्ल राखी सावंत पुन्हा वादात सापडलीये. राखी सावंतनं एका फॅशन डिझायनरला शिवीगाळ केलीये. पूजा शुक्ला असं या फॅशन डिझायनरचं नाव आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार करण्यात आलीये.
Oct 5, 2012, 07:49 PM ISTवीणा, राखी आणि लैला खान!
लैला खान या अभिनेत्रीच्या खूनाचं गूढ पूर्णतः उकललंही नसलं, तरी बॉलिवूडमध्ये या घटनेवर सिनेमा बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. लैला खान आणि दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांना घेऊन काढलेल्या ‘वफा’ या सिनेमाचे दिग्दर्शक राकेश सावंतच या मर्डर मिस्ट्रीवर सिनेमा बनवणार आहेत.
Jul 24, 2012, 04:53 PM ISTराखी सावंत म्हणते, आमिर खान चोरटा
‘सत्यमेव जयते’ हा कार्यक्रम जेव्हापासून सुरू झालाय, तेव्हापासूनच तो वेगवेगळ्या कारणांसाठी सतत चर्चेत राहिलाय. आता या चर्चेमध्ये राखी सावंतही सहभागी होतेय. आयटम गर्ल राखीच्या म्हणण्यानुसार ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाची संकल्पना ही तिची आहे आणि आमीर खाननं ही संकल्पना चोरली आहे.
May 9, 2012, 06:19 PM ISTराखीने केलं सनी लियॉनचं 'वस्त्रहरण'
आता सनी लियॉन बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर आता आपल्या पहिल्या वहिल्या बॉलिवूड सिनेमाच्या शुटींगसाठी सज्ज झाली आहे. पण, फाटक्या तोंडाची राखी सावंत मात्र सनी लियॉन आणि महेश भट्ट या दोघांवरही चांगलीच उखडली आहे.
Jan 5, 2012, 10:04 AM ISTआयटम गर्लचा टॅग राखीसाठीच 'राखी'व!
राखी सावंत म्हणजे बॉलिवूडची पहिली आयटम गर्ल. मात्र आता बॉलिवूडच्या आघाडीच्या तारकांनी राखीची जागा घेतल्यान सध्या राखी चांगलीच गुश्शात आहे. या वर्षी तरी कतरिना, करीना, मल्लिका या आघाडीच्या तारकांनीच राखीची छुट्टी केलेली दिसतेय.
Jan 1, 2012, 08:58 AM ISTबयाँ ए राखी की राखी बया?
राखी सावंतला कसंही करुन कायम प्रकाशझोतात राहण्याचा फंडा चांगलाच अवगत झाला आहे. राखीने अंगी शून्य कर्तुत्व असताना वादग्रस्त विधानं करुन आपलं करिअर कसं बनवलं ही एक उत्तम केसस्टडी होऊ शकते.
Nov 10, 2011, 06:27 PM IST