Raksha Bandhan 2024 : बहिणींनो भावाला राखी बांधताना 3 गाठी नक्की बांधा, प्रत्येक गाठीमागे विशेष कारण
Raksha Bandhan 2024 : भावाच्या मनगटावरील राखी सुटू नये म्हणून बहीण राखी बांधताना विशेष लक्ष देते. ती राखीला दोन तीन गाठी मारते जेणे करुन राखी निघू नये. पण ज्योतिषचार्य पंडित आनंद पिंपळकर सांगतात की, राखी बांधताना 3 गाठी बांधाव्यात.
Aug 18, 2024, 03:55 PM ISTRaksha Bandhan: भावाला कोणत्या दिशेला बसवाल? राखी बांधताना किती गाठी माराल? 'ही' दिशा ठरेल शुभदायी
Raksha Bandhan 2024: रक्षाबंधन अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपलं आहे. हिंदू धर्मात रक्षाबंधनबाबत अनेक मान्यता आहेत. त्या जाणून घेउयात.
Aug 13, 2024, 01:10 PM IST
शिकण्यासारखं... 'या' 6 वर्षीय स्टार किडनं तिला संभाळणारी ताई अन् हाऊस हेल्पर्सलाही बांधली राखी
Entertainment News : नुकतंच रक्षाबंधन पार पडलं आणि या दिवसाच्या निमित्तानं प्रत्येकानं आपआपल्या परिनं हा दिवस साजरा केला. सेलिब्रिटी मंडळीही यात मागे राहिली नाहीत.
Aug 31, 2023, 10:20 AM IST