`काँग्रेस चले जाव`... मोदींची मुंबई रॅली यशस्वी!
मुंबईत झालेल्या भव्य सभेत मोदींनी नवा नारा दिला. पक्षासाठी नाही तर देशासाठी व्होट करा असं आवाहन करताना त्यांनी ‘व्होट फॉर इंडिया’ असा नवा नारा दिला.
Dec 22, 2013, 07:39 PM IST<b> मोदींचं संपूर्ण भाषण : </B> `व्होट फॉर इंडिया`...
उत्तर प्रदेशातील सभेत `विजयाचा शंखनाद` करणारे नरेंद्र मोदी सध्या मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्पेक्समध्ये आपल्या घणाघाती भाषणानं लोकांना प्रभावित करत आहेत.
Dec 22, 2013, 03:10 PM ISTमोदींच्या सभेवर दहशतवादी हल्ल्याचं सावट
मुंबईत आज नरेंद्र मोदींची भव्य सभा होतेय. मात्र मोदींच्या या सभेवर दहशतवादी हल्ल्याची छाया आहे.
Dec 22, 2013, 08:59 AM ISTमोदींची आज मुंबईत ‘महागर्जना’, १० हजार चहावाल्यांना निमंत्रण
उत्तर प्रदेशातील सभेत `विजयाचा शंखनाद` करणारे नरेंद्र मोदी आज मुंबईत `महागर्जना` करणार आहेत. दिल्लीच्या सिंहासनावरून काँग्रेसला खाली खेचण्यासाठी नरेंद्र मोदींना मराठी मावळ्यांची दमदार फौज सोबतीला घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीनं महाराष्ट्राच्या भूमीत मोदी काय महागर्जना करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Dec 22, 2013, 08:39 AM ISTमोदींच्या ‘महागर्जने’साठी मुंबई सज्ज!
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची उद्या मुंबईत सभा होतेय.२२ डिसेंबरच्या या रॅलीसाठी भाजप नेते आणि कार्यकर्ते कंबर कसून कामाला लागलेत.
Dec 21, 2013, 08:42 AM ISTपुणे ते कन्याकुमारी मुलींची सायकल रॅली
१२ जानेवारीला स्वामी विवेकानंदांची १५१ वी जयंती साजरी केली जातेय. आणि याच दिवशी स्वामी विवेकानंदांना अभिवादन करण्यासाठी पुण्यातल्या एसएनडीटीच्या विद्यार्थिनी पुणे ते कन्याकुमारी हा तब्बल १८०० किलोमीटरचा प्रवास सायकल वरून करणार आहेत. या मुलींची ही प्रॅक्टिस पाहून एखाद्या सायतलिंग स्पर्धेची तयारी सुरू आहे, असंच वाटेल. मात्र ही तयारी कुठल्याही स्पर्धेची नाही.
Dec 19, 2013, 08:24 PM ISTनरेंद्र मोदींना विश्वनाथ मंदिरात जाण्यापासून रोखणार?
सध्या देशात भाजपचे नरेंद्र मोदींची हवा आहे. मोदी सध्या सभा, मेळावे घेण्यावर भर देत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी भाजपने आतापासून व्युहरचना करण्यास सुरूवात केली आहे. त्यातच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींना पुढे केले आहे. सभांनंतर आता मोदींच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात येणार आहे. मंदिरांचे शहर असणाऱ्या वाराणसी मधून ‘विजय शंखनाद रॅली’ काढण्यात येणार आहे. मात्र, वाराणसीमधील विश्वनाथ मंदिरात जाण्यापासून मोदींना रोखण्याची अधिक शक्यता आहे.
Dec 19, 2013, 07:17 PM ISTसोनिया आणि मोदींच्या सभेआधी १०० किलो स्फोटकं जप्त
छत्तीसगडमध्ये आज नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांच्या रॅलींचं आयोजन करण्यात आलंय. याआधीच राज्यातील वेगवेगळ्या भागांतू १०० किलोपेक्षा जास्त स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आल्यानं एकच खळबळ उडालीय.
Nov 7, 2013, 01:02 PM ISTनिवडणूक सभांचा आज सुपर संडे!
५ राज्यातील निवडणुकांची धामधूम सुरु झालीय. त्याच पार्श्वभूमीवर आज निवडणूक सभांचा सुपर संडे रंगणार आहे. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी सामना पाहायला मिळणार आहे.
Oct 27, 2013, 11:29 AM ISTपंतप्रधान `सरदार` पण, `असरदार` नाहीत!- मोदींची घणाघाती टीका
नरेंद्र मोदींची आज दिल्लीत भव्य सभा सुरू आहेत. या सभेत मोदींनी आपल्या भाषणातून दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका केलीय.
Sep 29, 2013, 01:50 PM ISTनरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, ९ कोटींचं हायटेक व्यासपीठ!
भाजपसाठी प्रतिष्ठेचा विषय असलेली मोदींची दिल्लीतील हायटेक सभा आज उत्तर दिल्लीतील रोहिणी भागात जापानी पार्क इथं होणार आहे. या सभेसाठी भाजपनं जय्यत तयारी केलीय. सभेच्या ठिकाणी मोदींचं १०० फूटी कटआऊट उभारण्यात आलंय. लाखो भाजप कार्यकर्त्यांसह ३५ देशांचे राजदूतही या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत.
Sep 29, 2013, 09:44 AM IST१० रुपये भरून व्हा मोदींच्या रॅलीत सहभागी!
एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांची दक्षिण भारतात आज पहिल्यांदा रॅली निघणार आहे. या रॅलीत तुम्हालाही सहभागी होण्याची इच्छा असेल तर मात्र तुम्हाला १० रुपये भरावे लागणार आहेत.
Sep 26, 2013, 12:45 PM ISTअल्पसंख्याकांना आकर्षित करण्यासाठी मोदींची दहा सूत्रं!
भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी अल्पसंख्याकांना आकर्षित करून घेण्यासाठी दहा सूत्रीय अभियान राबविण्याचे ठरविले आहे. गुजरात दंगलीमुळं भाजपापासून दुरावलेल्या मुस्लिम मतदांराचं मतपरिवर्तन करण्यासाठी आणि त्यांची चाचपणी करण्यासाठी दिल्लीत रॅलीचं आयोजन करण्यात आलंय.
Sep 22, 2013, 03:31 PM ISTकोल्हापूरकरांचा टोलविरोधात महामोर्चा
कोल्हापूरकरांचा टोल विरोधातला संताप काही कमी होताना दिसत नाही. आज टोल विरोधी कृती समितीनं शहरातून काढलेल्या महामोर्चाला नागरिकांना उत्स्फुर्त प्रतिसाद दिली.
Jul 8, 2013, 07:07 PM ISTकुणबी समाजाचं शक्तीप्रदर्शन
बेदखल कुळांचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवावा अशी मागणी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडे करूनही कुणबी समाजाला न्याय मिळत नसल्याच्या निषेधार्थ आज रत्नागिरीत कुणबी सेनेनं प्रचंड मोर्चाद्वारे शक्तीप्रदर्शन केलं.
Apr 15, 2013, 09:28 PM IST