खाकी विरुद्ध खादी संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हं!
राज्यात सुरू झालेला खाकी विरुद्ध खादी संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हं आहेत. पीएसआय सचिन सुर्यवंशींना झालेल्या मारहाण प्रकरणी अटकेत असलेले आमदार क्षितीज ठाकूर आणि राम कदम यांना जामीन मिळू शकलेला नाही.
Mar 24, 2013, 07:08 PM ISTराम कदम-क्षितीज ठाकूर यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी
आमदार राम कदम आणि आमदार क्षितीज ठाकूर यांना आज पुन्हा मुंबईतल्या किला कोर्टात हजर करण्यात आलं. दोन्ही आमदारांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
Mar 22, 2013, 04:29 PM ISTराम कदम यांचा वाढू शकतो तुरुंगवास?
मुंबईतील वाहतूक शाखेचे पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी अटक झालेले आमदार राम कदम यांच्यासमोरील अडचणींत आणखी वाढ होण्याची चिन्ह आहेत.
Mar 22, 2013, 01:20 PM ISTमाझी प्रगती अनेकांना खुपतेय – राम कदम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आशिर्वादानं आपण मोठे होत असून आपली प्रगती कुणाच्या तरी डोळ्यात खुपतेय, अशी प्रतिक्रिया मनसेचे आमदार राम कदम यांनी दिलीय. त्यामुळे राम कदम यांचा नेमका रोख कुणावर होता? असा प्रश्न अनेकांना पडलाय.
Mar 21, 2013, 01:46 PM ISTकुठल्याही क्षणी होणार आमदारांना अटक !
एपीआय सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी ५ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलं आहे. मरीन लाइन्स पोलिसांनी सूर्यवंशीचा जबाब कोर्टात सादर केला. मुंबई पोलीस जिल्हा कोर्ट नं.८ मध्ये हे स्टेटमेंट सादर केलं आहे.आता कुठल्याही क्षणी राम कदम आणि क्षितिज ठाकूर यांना अटक होऊ शकते.
Mar 20, 2013, 04:31 PM ISTमी पोलिसाला मारले नाही- राम कदम
मनसे हा नेहमी पोलिसांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे. मनसे पक्षाचे ‘संस्कार’ माझ्यावर आहेत, मी पोलिस अधिकाऱ्यावर अजिबात हात उचलला नाही. उलट त्याने दिलेल्या धक्क्यामुळे मी जमिनीवर कोसळलो, असल्याचे स्पष्टीकरण मनसेचे आमदार राम कदम यांनी आज दिले.
Mar 19, 2013, 08:14 PM ISTराज यांचा आदेश पण राम यांचे `वाकडे कदम`?
‘पोलिसांचं खच्चीकरण खपवून घेतलं जाणार नाही. पोलिसांचं मनोधैर्य खच्चीकरण करतात... हे महाराष्ट्रात चालणार नाही. कुणीही येतं आणि पोलिसांवर हल्ले करतं... आम्ही कधीच पोलिसांवर हात टाकणार नाही.
Mar 19, 2013, 04:56 PM ISTपोलीस मारहाण : राम कदमांची मनसेकडून निंदा
आमदार मारहाणी प्रकरणात मनसे आमदार राम कदम यांच्यावरही आरोप करण्यात आला आहे. या मारहाण घटनेची मनसे गटनेते बाळा नांदगावकर यांनी निंदा केली आहे.
Mar 19, 2013, 04:26 PM ISTराज ठाकरेंचा `राम` चीनमध्ये
मनसे आमदार राम कदम यांनी आपण चीनमध्ये असल्याचा खुलासा केला आहे. मनसेच्या सातव्या वर्धापनदिनाच्या सोहळ्याला राम कदम गैरहजर होते.
Mar 12, 2013, 04:16 PM ISTराज ठाकरें विचारतात, कुठे गेला राम?
मनसेच्या सातव्या वर्धापनदिनी मनसेचे मुंबईतील सगळे आमदार आणि प्रमुख पदाधिकारी आज षण्मुखानंद सभागृहात उपस्थित असताना घाटकोपरचे आमदार राम कदम यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनली.
Mar 9, 2013, 11:10 PM ISTराम कदमांचे दारू पाजून राड्याचे आदेश - मलिक
अहमदनगरमधील मनसे आणि राष्ट्रवादीच्या राड्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते आता एकमेकांवर खालच्या पातळीवर आरोप-प्रत्यारोप करू लागलेत.
Feb 27, 2013, 12:58 PM ISTपालिका कर्मचाऱ्यांवर हल्ले; राम`दादां`ची दादागिरी?
मनसे आमदार राम कदम यांच्या कार्यकर्त्यांनी पालिका कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळं कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय.
Jan 30, 2013, 02:03 PM IST`मनसे आमदार राम कदम यांची आमदारकी काढून घ्या`
महापालिका अभियंत्यास झालेल्या मारहाणी प्रकरणी मनसे आमदार राम कदम यांची आमदारकी काढून घ्यावी.
Jan 19, 2013, 05:42 PM ISTभ्रष्टाचार न करण्याचा ‘मनसे’ वर्ल्ड रेकॉर्ड?
मुंबईतील घाटकोपरमध्ये गरबा खेळण्यासाठी आलेल्या ३० हजार नागरिकांनी एकाच वेळी मेणबत्ती पेटवून भ्रष्टाचार करणार नाही, अशी शपथ घेतली. हा एक जागतिक विक्रम असल्याचा दावा राम कदम यांनी केलाय.
Oct 23, 2012, 10:58 PM ISTमनसे आमदारा विरोधात गुन्हा दाखल
मुंबईतल्या घाटकोपरमधील राजावाडी हॉस्पिटलविरोधात मनसेनं आंदोलन केलं होतं. मनसे आमदार राम कदम यांच्या नेतृत्वाखाली हॉस्पिटलवर मोर्चा काढण्यात आला होता. हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गैरसोय होत असल्याचा आरोप मनसेनं केला.
Apr 10, 2012, 05:10 PM IST