ram temple

Ram Mandir Pran Pratishtha : श्रीराम विराजमान होतील तेव्हा 'या' गोष्टी नक्की करा!

Ram Mandir Pran Pratishtha : वर्षानुवर्षे ज्या क्षणाची वाट पाहिली तो क्षण आज आला आहे. प्रभू राम अयोध्येतील नवीन मंदिरात विराजमान होणार आहे. यादिवशी श्रीरामाची कृपा कायम तुमच्यावर राहावी म्हणून आजच्या दिवशी ही कामं नक्की करा. 

Jan 22, 2024, 09:02 AM IST

चक्क सोन्याच्या अंगठीवर साकारलं राममंदिर, किंमत वाचून बसेल धक्का!

Ram Mandir On Gold Ring : अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे

Jan 21, 2024, 08:01 PM IST

रामलल्लांच्या 'या' गाण्यातून पुन्हा एकदा अनुभवता येणार गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचा आवाज, पाहा व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर 'राम आएंगे' हे गाणं ट्रेंड होत आहे. आता याचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. 

Jan 21, 2024, 05:55 PM IST

अंतराळातून रामाचे मंदिर कसं दिसतं? ISRO च्या उपग्रहाने टिपला सुंदर फोटो; घरबसल्या घ्या दर्शन!

Ram Mandir Inauguration Live Updates: अयोध्येत नवीन राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Ram Lala Pran Pratishtha)  22 जानेवारी  होणार आहे. त्यासाठी अयोध्या नगरीपासून अख्खा देश रामाच्या स्वागतासाठी सजला आहे. 

Jan 21, 2024, 01:41 PM IST

'कारसेवक'चा नेमका अर्थ काय?

Karsevak Meaning:कारसेवक हा मूळ संस्कृत शब्द आहे. यात 'कार'चा अर्थ कर म्हणजे हात आणि सेवक म्हणजे सेवा करणारे हात. कारसेवक म्हणजे निस्वार्थ भावाने सेवा देणारे असा अर्थ येथे अभिप्रेत आहे. इंग्रजीत याला वॉलिंटियर असे म्हटले जाते. 

Jan 21, 2024, 12:21 PM IST

अयोध्येच्या राम मंदिरातील 10 रहस्य, वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

संपूर्ण देशभरात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या जय्यत तयारीही पाहायला मिळत आहे. आता अयोध्येच्या राम मंदिराचे आणि त्यातील मूर्तीची काही खास वैशिष्ट्ये आता समोर आली आहेत. 

Jan 20, 2024, 06:08 PM IST

मुकेश अंबानींचा 22 जानेवारीसाठी मोठा निर्णय, देशभरातील रिलायन्सच्या...

Reliance Industries : अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स उद्योगसमूहाने त्यांच्या देशभरातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी 22 जानेवारीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. 

Jan 20, 2024, 11:28 AM IST

'या' व्यक्तीने साकारलीय भव्य राम मंदिराची कलाकृती

Ram Mandir : रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक समोर आलीये. राम मंदिरातील गर्भगृहात आसनावर ही मूर्ती ठेवण्यात आली आहे. याच मूर्तीची 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक रामभक्त अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येत राम मंदिराची भव्यता थक्क करणारी आहे. 

Jan 19, 2024, 08:51 PM IST

अयोध्येत ATS कमांडोंची सुरक्षा, जाणून घ्या कशी असते त्यांची ट्रेनिंग

Ayodhya Security : अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची (Ram Mandir Pran Pratishtha) जय्यात तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत (Ayodhya) कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. पोलिसांशिवाय एटीएस कमांडोंची (ATS Commando) सोहळ्यावर नजर असणार आहे.

Jan 19, 2024, 08:15 PM IST

अयोध्येच्या राम मंदिरातील प्रसाद भक्तांना घरबसल्या मिळणार? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

अयोध्या राम मंदिरातील प्रसाद तुम्हाला घरबसल्या अगदी मोफत मिळू शकतो, असा दावा एका कंपनीने केला आहे. आता या दाव्यामागील सत्य समोर आलं आहे. 

Jan 19, 2024, 08:06 PM IST

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त कोणत्या बॅंका बंद? समोर आली अपडेट

Ayodhya Ram Mandir: सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांनी महत्वाचा निर्णय घेतलाय. या आस्थापना दुपारपर्यंत बंद असणार आहेत.

Jan 18, 2024, 09:01 PM IST

मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा बहाणा, नाशिकच्या महंतांना 40 लाख रुपयांचा गंडा

Nashik : नाशिकच्या गोराराम मंदिराचा जिर्णोधार करण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने तीन संशयितांनी महंतांना चाळीस लाख रुपयांचा गंड घातला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

 

Jan 18, 2024, 07:39 PM IST

11 दिवस जमिनीवर झोप, पोटासाठी फक्त नारळ पाणी अन्...; PM मोदींचा 11 दिवसांचा कठोर डाएट प्लॅन

अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारपासून धार्मिक अनुष्ठान सुरू केलं आहे. हे अनुष्ठान 11 दिवसांसाठी असणार आहे.

 

Jan 18, 2024, 06:39 PM IST