range of 477 km in one charge

EV With 477 Km Range: एकदा चार्ज केल्यावर 477 KM धावणारी Electric Car; 2 आठवड्यांत भारतात होणार उपलब्ध

EV With Range Of 477 Km In One Charge: भारतीय इलेक्ट्रीक कार सेगमेंटमध्ये अनेक कार्स असतानाच आता नव्याने एक कंपनी भारतामधील या इलेक्ट्रीक सेगमेंटमध्ये दमदार एण्ट्री घेण्यास तयार आहे. या कारमध्ये अनेक भन्नाट फिचर्स देण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे.

Jun 1, 2023, 02:06 PM IST