बलात्कार केल्यास फाशी, राजस्थानात नवा कायदा मंजूर
मध्य प्रदेश आणि हरियाणा यांच्यानंतर आता राजस्थान सरकारने बलात्कारप्रकरणी कडक पावले उचलले आहे. राजस्थानमधील मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे सरकारने बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा असणारे कायदा बिल मंजूर केलेय. हे बिल आता राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
Mar 9, 2018, 06:49 PM IST